Thursday, May 14

Tag: Shekharji Mundada

Shekharji Mundada : उत्पादन बनविणाऱ्या कंपनीसोबत गोसेवा आयोग करार करणार – शेखरजी मुंदडा, अध्यक्ष गोसेवा आ. म. राज्य)  -NNL

Shekharji Mundada : उत्पादन बनविणाऱ्या कंपनीसोबत गोसेवा आयोग करार करणार – शेखरजी मुंदडा, अध्यक्ष गोसेवा आ. म. राज्य) -NNL

नांदेड, मराठवाडा, महाराष्ट्र
उस्माननगर, माणिक भिसे| भारतीय गोवंशाला महाराष्ट्र शासनाने नुकतेच "राज्य माता-गोमाता" असा दर्जा दिला असून भारतीय गोवंशाच्या परिपोषणाकरिता रुपये 50 प्रति दिन प्रति गोवंश अनुदान घोषित केले आहे या दोन्ही प्रस्तावांचा पाठपुरावा गोसेवा आयोगाने केला आहे. तसेच भविष्यात गोशाळा स्वावलंबी बनविण्याच्या दृष्टीने शेण व गोमूत्रापासून विविध उत्पादने तयार करण्यासाठी महाराष्ट्रातील गोशाळांना तांत्रिक व आर्थिक मदत देऊन तयार केलेली उत्पादने गोसेवा आयोगामार्फत विक्रीसाठी सुविधा उपलब्ध करून दिल्या. उस्माननगर येथून जवळच असलेल्या मौजे पोखरभोसी ता.लोहा येथे दरवर्षी प्रमाणे यंदाही विविध कार्यक्रम आयोजित करण्यात येतात.नुकताच गोवंश निवारा व चारा गोदाम उभारणीसाठी कामाच्या भूमिपूजन सोहळ्याचे आयोजन केले होते. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्री. शेखरजी मुंदडा हे होते. तर जिल्ह्यातील विविध क्षेत्रातील मान्यवर मंड...
Shekharji Mundada, Chairman Goseva Commission : महाराष्ट्रात गोमातेला राज्यमातेचा दर्जा मिळाल्याने गोहत्या बंद होणार – शेखरजी मुंदडा, अध्यक्ष गोसेवा आयोग महाराष्ट्र राज्य -NNL

Shekharji Mundada, Chairman Goseva Commission : महाराष्ट्रात गोमातेला राज्यमातेचा दर्जा मिळाल्याने गोहत्या बंद होणार – शेखरजी मुंदडा, अध्यक्ष गोसेवा आयोग महाराष्ट्र राज्य -NNL

नांदेड, महाराष्ट्र
हिमायनगर, अनिल मादसवार| आता आपल्या महाराष्ट्रात गोहत्या बंद होणार आणि जे जे लोकं असं बेकायदेशीर कृत्य करतील त्यांना त्याची किंमत चुकवावी लागेल. असे प्रतिपादन गोसेवा आयोग महाराष्ट्र राज्य अध्यक्ष शेखरजी मुंदडा यांनी व्यक्त केले. ते हिमायतनगर तालुक्यातील मौजे पवना येथील देवकृपा गोशाळा तथा गोविज्ञान केंद्र भुमीपुजन सोहळा प्रसंगी बोलत होते. मान्यवरांच्या हस्ते शुक्रवार दि 04 ऑक्टोबर 2024 रोजी यांच्या हस्ते मोठ्या थाटात संपन्न झाला. या भूमिपूजनानंतर बोलताना शेखरजी मुंदडा म्हणाले कि, राज्यातील 1065 गोशाळाना लवकरच प्रती गोवंश प्रती दिवस 50/- रूपये प्रमाणे अनुदान देण्यात येणार आहे. यामुळे गोशाळा लवकरच स्वयंपुर्ण होतील. यानंतर गोशाळांच्या आर्थिक बळकटीसाठी गोमय मुल्य वर्धन योजना आणुन गोमय व गोमुत्राव्दारे गोशाळांना आर्थिक उत्पन्न मिळवुन दिले जाईल. गोसेवा आयोग किरण बिच्चेवार आणि त्यांच्या गोरक्षका...
error: Content is protected !!