Thursday, May 14

Tag: seven accused in the case of kidnapping through

Within 12 hours, seven accused in the case of kidnapping : पैशाचे व्यवहारातून झालेले अपहरण प्रकरणातील सात आरोपीतांना 12 तासाचे आत अटक -NNL

Within 12 hours, seven accused in the case of kidnapping : पैशाचे व्यवहारातून झालेले अपहरण प्रकरणातील सात आरोपीतांना 12 तासाचे आत अटक -NNL

क्राईम, नांदेड
नांदेड| इतवारा हाद्दीतील पैशाचे व्यवहारातून झालेले अपहरण प्रकरणातील सात आरोपीतांना 12 तासाचे आत अटक करण्यात आली असून, त्यांचे कडुन तिन खंजीर व एक टाटा सफारी जिप असा एकुण 10,03,000/- रुपयाचा मुद्देमाल ताब्यात घेण्यात आली आहे. हि धडाकेबाज कार्यवाही स्थानीक गुन्हे शाखेने केली आहे. याबाबत सविस्तर वृत्त असे कि, अबिनाश कुमार, पोलीस अधीक्षक नांदेड यांनी नांदेड शहरात पो.स्टे. इतवारा हाद्दीत बाफना टिपॉईट येथुन फिर्यादी नामे गौरव कोटगीरे यांना काही इसमांनी अपहरन केल्याची माहीती मिळाले वरुन मा. पोलीस अधिक्षक साहेब यांनी घटनास्थळी तात्काळ भेट देवुन अपर पोलीस अधिक्षक सुरज गुरव, सुशीलकुमार नायक, उप विभागीय पोलीस अधिकारी, उप विभाग इतवारा, उदय खंडेराय, पोलीस निरीक्षक, स्था.गु.शा. नांदेड व त्यांचे दोन टिम तसेच शहरातील पो.स्टे.चे डि.बि. पथक यांना आरोपीतांचा शोध घेणे कामी व नांदेड जिल्हयात वेगवेगळ्या ठिका...
error: Content is protected !!