Friday, May 15

Tag: Seize illegal sand in Parva Khu Shivar in Himayatnagar taluka

Seize illegal sand in Parva Khu : हिमायतनगर तालुक्यातील पारवा खु शिवारातील अवैध रेती जप्त करून संबंधितावर कार्यवाही करा

Seize illegal sand in Parva Khu : हिमायतनगर तालुक्यातील पारवा खु शिवारातील अवैध रेती जप्त करून संबंधितावर कार्यवाही करा

क्राईम, नांदेड
नांदेड| जिल्ह्यातील हिमायतनगर तालुक्यातील एकही रेती घाटाचा लिलाव झाला नसताना मोठ्या प्रमाणावर पारवा खु. शिवारातील एका शेतात अवैध रेतीचा साठा करून शासनाला चुना लावण्याचा प्रकार होत असून, या दात्यावर धडक कार्यवाही करवून साठा जप्त करून संबंधितांवर दंडात्मक कार्यवाही करावी अशी मागणी तक्रारदार रामराव शेषराव बंडे, रा. जवळगाव ता. हिमायतनगर, जि. नांदेड यांनी एका निवेदनाद्वारे जिल्हाधिकारी राहुल कर्डीले यांच्याकडे दिनांक ०३/०४/२०२५ रोजी केली मात्र अद्यापही याबाबत कोणतीही कार्यवाही झाली नसल्याचा आरोप तक्रारकर्त्यांनी माध्यमांशी बोलताना केला आहे. नांदेड जिल्ह्यातील हिमायतनगर तालुक्यात कुठल्याच नदी नाल्याच्या रेती घाटाचा लिलाव झाला नाही. असे असताना हिमायतनगर महसूलच्या नायब तहसीलदार, मंडळ अधिकारी व संबंधित सज्जाच्या तलाठ्याला हाताशी धरून बेसुमार रेतीचे उत्खनन करून काळा बाजार केला जात आहे. तर अनेक ठ...
error: Content is protected !!