Browsing: Sambhaji Brigade warns Nagar Panchayat

हिमायतनगर (अनिल मादसवार) दिवाळीसारख्या स्वच्छतेच्या पर्वकाळातही हिमायतनगर शहरात स्वच्छतेचा गंभीर अभाव निर्माण झाला आहे. परमेश्वर मंदिर बस स्टॉप मैदानासह विविध सार्वजनिक ठिकाणी मोठ्या प्रमाणात कचरा साचल्याने…