Browsing: S.G.S. 9 students of Institute of Engineering and Technology

नवीन नांदेड l नुकत्याच जाहीर झालेल्या सिमेन्स कंपनीच्या निकालात एस.जी.जी.एस. अभियांत्रिकी व तंत्रशास्त्र संस्था, विष्णुपुरी, नांदेड येथे शिक्षण घेत असलेल्या 9 विद्यार्थ्यांनी प्रतिष्ठेची सीमेन्स शिष्यवृत्ती मिळविली…