Thursday, May 14

Tag: Renukai Multi Specialist Hospital

Renukai multi specialist hospital; माहुरगडावर रेणुका आईच्या चरणी रेणुकाई मल्टी स्पेशालिस्ट हॉस्पिटलने दिली आरोग्य सेवा -NNL

Renukai multi specialist hospital; माहुरगडावर रेणुका आईच्या चरणी रेणुकाई मल्टी स्पेशालिस्ट हॉस्पिटलने दिली आरोग्य सेवा -NNL

आरोग्य, नांदेड
माहूर/नांदेड। नेहमी कोणत्या ना कोणत्या उत्सव आणि सामाजिक कार्यात अग्रेसर असलेल्या रेणुकाई मल्टी स्पेशालिस्ट हॉस्पिटलच्या वतीने नवरात्र उत्सवाच्या औचित्य साधून माहूर गडावर लाखो भक्तांना आशीर्वाद देणाऱ्या माता रेणुका आईच्या चरणी दिनांक 04 रोजी आरोग्य शिबिर घेऊन दर्शनासाठी येणाऱ्या भाविक भक्तांची सेवा करण्याचा उपक्रम राबविण्यात आला आहे. या शिबिरा दरम्यान हजारो भाविकांची आरोग्य तपासणी, उपचार व त्यांना मोफत औषधी वाटप करून सामाजिक बांधिलकी जपल्याबद्दल सर्व स्तरातून कौतुक केले जात आहे. नवरात्र महोत्सवा निमित्त रेणुकाई मल्टी स्पेशलिटी हॉस्पिटल, नांदेड मार्फत (आयुष्यमान भारत योजना व महात्मा ज्योतिबा फुले योजने अंतरंगात शक्तीपीठ माहूरगड या ठिकाणी मोफत आरोग्य सेवा, आजाराचे निदान आणि उपचार तसेच औषध वाटप करण्यात आले. या आरोग्य शिबिरात दर्शनासाठी आलेल्या असंख्य भाविक भक्तांनी, कर्मचाऱ्यांनी लाभ घ...
error: Content is protected !!