Wednesday, July 1

Tag: Rally and Newspaper Vendors’ Day Award Distribution Ceremony

Newspaper Vendors’ Day ; वृत्तपत्र विक्रेता दिनानिमित्त रॅली व वृत्तपत्र विक्रेता मेळावा पुरस्कार वितरण 

Newspaper Vendors’ Day ; वृत्तपत्र विक्रेता दिनानिमित्त रॅली व वृत्तपत्र विक्रेता मेळावा पुरस्कार वितरण 

नांदेड, सोशल वर्क
नांदेड l महाराष्ट्र राज्य वृत्तपत्र विक्रेता संघटना संलग्न नांदेड जिल्हा वृत्तपत्र वितरक विकास मंडळाचा 26 वा वर्धापन दिन व वृत्तपत्र विक्रेता दिनाच्या निमित्ताने वृत्तपत्र विक्रेता जिल्हा मेळावा आज 15 ऑक्टोंबर बुधवार रोजी दुपारनंतर 5.वाजता शिवाजी नगर येथील विसावा हाॅटेल मध्ये जेष्ठ साहित्यिक डॉ जगदीश कदम यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे. या मेळाव्याचे उद्घाटक आमदार बालाजीराव कल्याणकर असून आमदार श्रीजया चव्हाण यांच्या शुभ हस्ते पुरस्कार वितरण होणार आहे. प्रमुख पाहुणे म्हणून आमदार आनंदराव बोढारकर राहणार असून प्रमुख उपस्थिती मराठी पत्रकार संघाचे संतोष पांडागळे,पत्रकार संघाचे सल्लागार गोवर्धन बियाणी, सायन्स काॅलेजचे प्राचार्य डॉ.लक्ष्मण शिंदे, म.स.पा.चे अध्यक्ष बालाजी इबितदार,काॅ. प्रदीप नागापूरकर, म.रा.वृतपत्र विक्रेता संघटनेचे कार्याध्यक्ष बालाजी पवार, वाचक प्रतिनिधी एड श्यामसुंदर वाकोडे, ...
error: Content is protected !!