Sunday, June 28

Tag: Publication of Sri Parameshwara Deva Calendar

MLA Baburao Kadam Kohlikar : श्री परमेश्वर देवाच्या कैलेंडरचे आमदार बाबूराव कदम कोहळीकर यांच्या हस्ते प्रकाशन

MLA Baburao Kadam Kohlikar : श्री परमेश्वर देवाच्या कैलेंडरचे आमदार बाबूराव कदम कोहळीकर यांच्या हस्ते प्रकाशन

नांदेड, धार्मिक, व्हिडीओ
हिमायतनगर, अनिल मादसवार| प्रसिद्ध श्री परमेश्वर यात्रेतील अखंड हरिनाम, ज्ञानेश्वरी पारायण, कीर्तन सोहळा व धार्मिक कार्यक्रमाच्या शेवटच्या दिवशी हदगाव हिमायतनगर तालुक्याचे आमदार बाबूराव कदम कोहळीकर यांनी श्री परमेश्वर मंदिरास भेट देऊन श्रीच्या चरणी नतमस्तक होत मनोभावे दर्शन घेतेले. प्रसांगी श्री परमेश्वर देवाच्या कैलेंडरचे प्रकाशन आमदार महोदयांच्या हस्ते करण्यात आले. विदर्भ, मराठवाडा, कर्नाटक, तेलंगणा, आंध्रप्रदेशासह राज्यात प्रसिद्ध असलेल्या श्री परमेश्वर दर्शनासाठी दूरदूरवरून भाविक भक्त हजेरी लावतात. महाशिवरात्रीच्या दिवशी लाखो भाविकांनी श्रीचे दर्शन घेतले होते. यावर्षी मंदिर समितीने श्री मूर्तीच्या सौंदर्यात भर टाकण्यासाठी महाराष्ट्रातील विविध ठिकाणच्या देवीदेवतांच्या धर्तीवर श्रीक्षेत्र हिमायतनगर (वाढोणा) येथील जागृत देवस्थान श्री परमेश्वर मूर्तीच्या कमानीला चांदीची नक्षीदार झळाळ...
error: Content is protected !!