Close Menu
nnlmarathi.com
  • देश विदेश
    • मुंबई
    • महाराष्ट्र
    • तेलंगणा
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
  • राजकीय
  • मराठवाडा
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • विदर्भ
      • हिंगोली
      • उमरखेड
  • कृषी
  • क्राईम
  • लाइफस्टाइल
    • मनोरंजन
    • धार्मिक
    • करियर
    • आरोग्य
    • सोशल वर्क
  • लेख
  • स्पोर्ट्स
  • More
    • व्हिडीओ
    • वेब स्टोरीज
    • फोटो गॅलरी
    • Contact
    • MSME Registretion
    • Privacy Policy
    • Blog
  • हिंदी
What's Hot

Bhagar : उपवासाला भगर खाताना काळजी घेण्याचे आवाहन

February 14, 2026

Train Delayed : पूर्णा–आदिलाबाद पॅसेंजर पुन्हा ५ तास उशिरा; प्रवाशांचा संताप, तातडीने कारवाईची मागणी

February 13, 2026

देशव्यापी संपा निमित्ताने दुसऱ्या दिवशी सीटू कामगार संघटनेचे जिल्हाधिकारी कार्यालया समोर एकदिवशीय धरणे व निदर्शने

February 13, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Trending
  • Bhagar : उपवासाला भगर खाताना काळजी घेण्याचे आवाहन
  • Train Delayed : पूर्णा–आदिलाबाद पॅसेंजर पुन्हा ५ तास उशिरा; प्रवाशांचा संताप, तातडीने कारवाईची मागणी
  • देशव्यापी संपा निमित्ताने दुसऱ्या दिवशी सीटू कामगार संघटनेचे जिल्हाधिकारी कार्यालया समोर एकदिवशीय धरणे व निदर्शने
  • Kusum Mahotsav ; कुसुम महोत्सव’ पत्रकार परिषदेतील आ. श्रीजया चव्हाण यांचे निवेदन
  • Sangeet Shankar Darbar ; ‘संगीत शंकर दरबार’चे बाविसावे वर्ष
  • किनवट अपर जिल्हाधिकारी कार्यालयासह जिल्ह्यात चार अपर तहसील कार्यालयांची निर्मिती खा. अशोकराव चव्हाण यांनी केले स्वागत
  • मंदिर प्रीमियर लीग मध्ये श्री रेणुका देवीचा संघ खेळणार
  • X -Ray mation : ग्रामीण रुग्णालयात अद्यावत एक्स रे मशीन द्या नवीन एक्स-रे मशीन सह आर्थोपेडिक सर्जन ची नियुक्ती करा
Subscribe
nnlmarathi.comnnlmarathi.com
  • देश विदेश
    • मुंबई
    • महाराष्ट्र
    • तेलंगणा
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
  • राजकीय
  • मराठवाडा
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • विदर्भ
      • हिंगोली
      • उमरखेड
  • कृषी
  • क्राईम
  • लाइफस्टाइल
    • मनोरंजन
    • धार्मिक
    • करियर
    • आरोग्य
    • सोशल वर्क
  • लेख
  • स्पोर्ट्स
  • More
    • व्हिडीओ
    • वेब स्टोरीज
    • फोटो गॅलरी
    • Contact
    • MSME Registretion
    • Privacy Policy
    • Blog
  • हिंदी
Login
  • आरोग्य
  • उमरखेड
  • करियर
  • तेलंगणा
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • परभणी
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • यवतमाळ
  • लातूर
  • सोशल वर्क
  • हिंगोली
  • हिंदी
  • छत्रपती संभाजीनगर
  • विदर्भ
  • Contact
nnlmarathi.com
सबस्क्राईब
  • अर्थविश्व
  • करियर
  • क्राईम
  • छत्रपती संभाजीनगर
  • तेलंगणा
  • देश विदेश
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • परभणी
  • उमरखेड
  • मनोरंजन
  • मराठवाडा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • लातूर
  • यवतमाळ
  • राजकीय
  • लाइफस्टाइल
  • सोशल वर्क
  • कृषी
  • आरोग्य
  • लेख
  • विदर्भ
  • स्पोर्ट्स
  • हिंगोली
  • व्हिडीओ
You are at:Home - नांदेड - Revenue Department : मुरुम उत्खनन करणा-या ठेकेदाराला महसूल विभागाची मूकसमंती
नांदेड क्राईम September 29, 2025

Revenue Department : मुरुम उत्खनन करणा-या ठेकेदाराला महसूल विभागाची मूकसमंती

ऑनलाइन प्रणालीला ठेंगा, अवैध उत्खनन जोरात
NNL TeamBy NNL TeamSeptember 29, 20250
WhatsApp Telegram
Follow Us
Google News YouTube Facebook X (Twitter) Threads Instagram Flipboard LinkedIn
Share
Facebook Twitter WhatsApp Threads Telegram Pinterest Email LinkedIn Tumblr Copy Link

श्रीक्षेत्र माहूर, राज ठाकूर| तालूक्यातील मौजे रूई येथील शेत सर्वे नंबर ५७ मधून ६ ब्रासच्या सहा वाहानाने आठ दिवसा करीता ५०० ब्रास मूरूम उत्खनन करण्याची परवानगी दिली आहे. परंतु सूर्योदय ते सूर्यास्त पर्यंत एक वाहन २० ट्रिप मारत आहे १ वाहन १२० ब्रास वाहतूक करत असल्याने सहा वाहने दररोजी ७२० ब्रास मूरूम उत्खनन व वाहतूक करत आहेत.

उत्खनन ठिकाणी महसूल विभागाचा कोणताही कर्मचारी उपस्थित नाही व बारकोड युक्त पावती पुस्तक संबंधिता कडे आहे? आज पर्यंत किती पावत्या देण्यात आल्या? वाहतुक परवान्याची महाखनिज मोबाईल ॲपवर नोदी आहेत ?. ह्याची माहिती तलाठी/ मंडळ अधिकारी यांच्या कडे नसल्याने मुरुम उत्खनन करणा-या ठेकेदाराला महसूल विभागाची मूकसमंती व ऑनलाइन प्रणालीला ठेंगा, त्यामुळे अवैध उत्खनन जोरात होत आहे.

५०० ब्रास करीता सर्व करा सहित 343780.00 एकूण रक्कम भरून अर्जदार शारदा कन्स्ट्रक्शन अँड कॉर्पोरेशन प्रायव्हेट लिमिटेड नांदेड यांना मौजे रूई येथील स.न./ ग.न. ५७ या मधून ५०० ब्रास मुरुम, या गौण खानिज्याच्या उत्खनन व वाहतूक करन्या करीता अटी व शर्तीना अधिन राहून अभिजीत लक्ष्मन जगताप तहसीलदार माहूर यांनी महाराष्ट्र गौणखनिज उत्खनन (विकास व विनियमन) नियम, २०१३ मधील नियम ५९ अन्वये प्रदान करण्यात आलेल्या अधिकाराचा वापर करून परवानगी दिली आहे.

संबंधित लिलावधारक यांना देण्यात आलेल्या बारकोडयुक्त पावती (ईनव्हाईस नंबर) पुस्तकांचा वापर संबंधिताकडून केला जात आहे , तसेच त्यांच्या वाहतुक परवान्याची महाखनिज मोबाईल ॲपवर वेळोवेळी तपासणी करण्यात येत आहे का. अशी विचारना संबंधित तलाठी/मंडळ अधिकारी यांना केली असता आम्हाला बारकोडयुक्त पावती दिली कि नाही व किती पावत्या दिल्या व आम्ही आज पर्यंत तपासणी हि केली नसल्याची प्रतीक्रिया आमच्या प्रतीनिधी ला दिली,

या सर्व प्रकारा बद्दल माहूरचे तहसीलदार अभिजीत जगताप यांची आमच्या प्रतीनिधी ने भेट घेऊन विचारणा केली असता दि,२४ ते आज रोजी पर्यंत १५० पावती १५० (ब्रास) करीता दिल्या आहेत व अवैध उत्खनन झाल्यास आम्ही त्या ठिकानची मोजणी करून संबंधिता कढून रॉयल्टी वसूल करु अशी टोचक प्रतिक्रिया दिली आहे

Revenue Department's silent approval to contractor who dug up murrum
Share. Facebook Twitter WhatsApp Pinterest Threads Telegram LinkedIn Email Copy Link
Previous Articleheavy rainfall : अतिवृष्टी बाधीत शेतकर्‍यांना हेक्टरी 50 हजार रूपये मदत द्या
Next Article Vaidya Hospital : “जागतिक ज्येष्ठ नागरिक दिना निमित्त” वैद्य रूग्णालयात मोफत बहिरेपणा व श्रवण यंत्र तपासणी शिबीर
NNL Team
  • Website
  • Facebook
  • X (Twitter)

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

या बातम्यांवर देखील एक नजर टाका

Bhagar : उपवासाला भगर खाताना काळजी घेण्याचे आवाहन

Train Delayed : पूर्णा–आदिलाबाद पॅसेंजर पुन्हा ५ तास उशिरा; प्रवाशांचा संताप, तातडीने कारवाईची मागणी

देशव्यापी संपा निमित्ताने दुसऱ्या दिवशी सीटू कामगार संघटनेचे जिल्हाधिकारी कार्यालया समोर एकदिवशीय धरणे व निदर्शने

Kusum Mahotsav ; कुसुम महोत्सव’ पत्रकार परिषदेतील आ. श्रीजया चव्हाण यांचे निवेदन

Sangeet Shankar Darbar ; ‘संगीत शंकर दरबार’चे बाविसावे वर्ष

किनवट अपर जिल्हाधिकारी कार्यालयासह जिल्ह्यात चार अपर तहसील कार्यालयांची निर्मिती खा. अशोकराव चव्हाण यांनी केले स्वागत

Add A Comment
Leave A Reply Cancel Reply

विसरून राहिलेल्या बातम्या

माजी खा सुभाष वानखेडे यांनी विधानसभा लढविण्याचे संकेत देताच हदगाव विधानसभाक्षेञात खळबळ …! -NNL

June 29, 2024

Lightning strikes : आलेगाव येथे नारळाच्या झाडावर विज कोसळली – सुदैवाने जिवीतहानी टळली

September 15, 2025

village cleanliness : संक्रांतीच्या वाणातून गाव स्वच्छतेचा निर्धार; सिरंजनीत प्रेरणादायी उपक्रम

January 15, 2026

Tiger organization : टायगर संघटनेचे सदस्य कर्तव्यदक्ष ऑटो चालकाचा प्रामाणिकपणा : २० हजार रुपये किमतीचा विवो मोबाईल परत

September 24, 2025
Advertisement
टॉप बातम्या

Ganeshotsav : राज्य महोत्सवांतर्गत महाराष्ट्र राज्य उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्पर्धेचे आयोजन

राजपुत (क्षत्रिय) समाजातर्फे हिंदू कुलभूषण राष्ट्रवीर विरशिरोमणी महाराणा प्रतापसिंहजी जयंती साजरी-NNL

Shiv Mahapuran ; गुरूकृपा महिला मंडळ, सिडको नांदेड आयोजित श्री शिवमहापुराण (शिवकथा) मध्ये शिवपार्वती विवाह सोहळा उत्साहात संपन्न

Theft of sand : वाळू चोरी करून नेणारा ट्रॅक्टर पकडला ; गस्तीवर असलेल्या तलाठ्यांची अर्ध्या रात्री धडक

सिडको मोढां प्रकल्पातील होलसेल व्यापारी संकुल मध्ये रस्ता दुरूस्ती तात्काळ करा -NNL

ad-tag_iframe-sync_master
Advertisement
Visitor Counter

NandedNewsLive DigitalMedia news channel Is Most Popular from Nanded (India) The Nanded-based company was launched on 11 April 2011.., The channel is owned by - Editor in Chif - Anil Madaswar nnlmarathi.com ... news coverage from Maharashtra, all over India sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here.

Facebook X (Twitter) Instagram YouTube LinkedIn WhatsApp Telegram

Bhagar : उपवासाला भगर खाताना काळजी घेण्याचे आवाहन

February 14, 2026

Train Delayed : पूर्णा–आदिलाबाद पॅसेंजर पुन्हा ५ तास उशिरा; प्रवाशांचा संताप, तातडीने कारवाईची मागणी

February 13, 2026

देशव्यापी संपा निमित्ताने दुसऱ्या दिवशी सीटू कामगार संघटनेचे जिल्हाधिकारी कार्यालया समोर एकदिवशीय धरणे व निदर्शने

February 13, 2026

Kusum Mahotsav ; कुसुम महोत्सव’ पत्रकार परिषदेतील आ. श्रीजया चव्हाण यांचे निवेदन

February 13, 2026
© 2011-2025 © -Digital Media - Social News Channel NNLMARATHI All Right Reserved / Whatsapp Massage-9764010107 /- Design by -M&D INFOTECH Call-8668776434
  • MSME Registretion
  • Privacy Policy
  • Adverts
  • Contact
  • Disclaimer –
  • Our Jobs
  • Term of Use
  • हिंदी

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?