Wednesday, May 13

Tag: Public demand for inquiry

Workload of Jaljeevan Mission : लोहा तालुक्यात जलजीवन मिशनच्या कामाचा बोजवारा; चौकशी करण्याची जनतेची मागणी

Workload of Jaljeevan Mission : लोहा तालुक्यात जलजीवन मिशनच्या कामाचा बोजवारा; चौकशी करण्याची जनतेची मागणी

Blog, नांदेड, लाइफस्टाइल
नांदेड/लोहा| लोहा तालुक्यातील जल जिवन मिशन योजने अंतर्गत झालेली कामे, राहिलेल्या त्रुटी पाहिल्यावर ही योजना नेमकी कोणासाठी...? असा प्रश्न निर्माण होत असून, सर्वसामान्य जनतेला पाणी मिळावे यासाठी की लोकप्रतिनिधी, अधिकारी आणि ठेकेदार यांच्या भल्यासाठी असा सवाल जनतेतुन उपस्थित केला जातो आहे. शाश्वत पाणीसाठ्यावरून नळपाणीपुरवठा योजना करून ‘हर घर नल से जल’ अशी जलजीवन मिशन महत्त्वाकांक्षी योजना केंद्र आणि राज्य सरकारने आणली आहे. मात्र ही योजना ग्रामीण भागात अधिकारी आणि कंत्राटदाराच्या संगनमताने सदोष कामे केल्याने बारगळली असल्याचे दिसून येत आहेत. लोहा तालुक्यातील अनेक ठिकाणी कोटींची योजना पुर्ण झाल्याचा प्रशासनाचा दावा आहे. मात्र बहुतांश योजनांची कामे निकृष्ठ दर्जाची असल्याच्या ग्रामस्थांच्या तक्रारी आहेत. लोहा तालुक्यातील बेरळी खुर्द गावात राबविण्यात येत असलेल्या योजनेबाबत स्थानिक ग्रामस्थांनी ...
error: Content is protected !!