Sunday, June 28

Tag: Prof.Dr. Purushottam Dhondge

Prof.Dr. Purushottam Dhondge : नाही रे वाल्यांचा आवाज गुराखी पीठ उठविते-संमेलनाध्यक्ष – प्रा.डॉ. पुरुषोत्तम धोंडगे

Prof.Dr. Purushottam Dhondge : नाही रे वाल्यांचा आवाज गुराखी पीठ उठविते-संमेलनाध्यक्ष – प्रा.डॉ. पुरुषोत्तम धोंडगे

नांदेड, महाराष्ट्र
लोहा| नाहिरे वाले,भटके, उपेक्षित ,निरक्षर यांच्या समस्येचा आवाज गुराखी साहित्य संमेलनात हे व्यासपीठ उठविते. गेल्या ३० वर्षापासून भाई केशवराव धोंडगे यांच्या संकल्पनेतून चालणारे हे साहित्य संमेलन जिभेवर असलेल्या साहित्याची जपणूक करते .या साहित्याचे जतन करण्यासाठी निश्चितच प्रयत्न सुरू राहतील असा विश्वास संमेलनाचे स्वागताध्यक्ष प्रा डॉ पुरुषोत्तम धोंडगे (Prof.Dr. Purushottam Dhondge ) यांनी व्यक्त केला. गुराखी गड किरोडा (ता लोहा), येथे प्रजासत्ताक दिनी ३०व्या गुराखी साहित्य संमेलनास ज्ञानहंडी फोडून उद्घाटन देविदास फुलारी यांच्या हस्ते करण्यात आले भाई डॉ केशवराव धोंडगे गुराखी ‌साहित्य नगरी असे नाव देण्यात आले. संमेलनाचे उद्घाटन सुप्रसिद्ध साहित्यिक कवी देविदास फुलारी यांचे हस्ते करण्यात आले. संमेलनाध्यक्ष दत्ता देवकांबळे, होते स्वागताध्यक्ष डॉ.पुरुषोतम केशवराव धोंडगे,असून गुराखी पीठावर माजी...
error: Content is protected !!