Friday, May 15

Tag: Pre-examination on February 23rd for Eklavya School Admission

Pre-examination ; एकलव्य स्कूल प्रवेशासाठी 23 फेब्रुवारीला पूर्व परीक्षा

Pre-examination ; एकलव्य स्कूल प्रवेशासाठी 23 फेब्रुवारीला पूर्व परीक्षा

करियर, नांदेड
किनवट, परमेश्वर पेशवे l राष्ट्रीय आदिवासी छात्र शिक्षा समितीच्या मार्गदर्शक सूचनांनुसार सन 2025-26 या शैक्षणिक वर्षासाठी महाराष्ट्रातील एकलव्य मॉडेल रेसिडेंशियल स्कूलची प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येत आहे. त्याअंतर्गत येत्या 23 फेब्रुवारी 2025 रोजी प्रवेश पूर्व परीक्षा घेण्यात येणार आहे. या परीक्षेद्वारे इयत्ता सहावीत 2 हजार 220 नवीन तर इयत्ता सातवी ते नववीच्या 1 हजार 49 रिक्त जागांवर विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जाणार आहे. पात्र व इच्छुक विद्यार्थ्यांना 5 फेब्रुवारी 2025 पर्यंत अर्ज करण्याची मुदत देण्यात आलेली आहे. किनवट एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पांतर्गत या प्रवेश स्पर्धा परिक्षा किनवट तालुक्यातील शासकीय माध्यमिक व उच्च माध्यमिक (कन्या) आश्रमशाळा बोधडी व एकलव्य रेसिडेंशियल पब्लिक स्कुल सहस्त्रकुंड या परिक्षा केंद्रावर रविवार 23 फेब्रुवारी 2025 रोजी सकाळी 11 ते दुपारी 2 या वेळेत ...
error: Content is protected !!