Wednesday, May 13

Tag: Police action on sand ghat

Police action on sand ghat : बिलोली तालुक्यातील गंजगावच्या रेती घाटावर पोलिसांची कारवाई

Police action on sand ghat : बिलोली तालुक्यातील गंजगावच्या रेती घाटावर पोलिसांची कारवाई

क्राईम, नांदेड
बिलोली, गोविंद मुंडकर| बिलोली तालुक्यातील गंजगाव येथील रेती घाटावर पोलीस पथकाने अचानक धाड टाकून दोन जे. सी. बी सह रेती वाहतूक करणारी वाहणे ताब्यात घेतली आहेत. विशेष म्हणजे विशेष पोलीस महानिरीक्षक शहाजी उमाप यांच्या पुढाकाराने आणि एस पी अबिनाश कुमार आदेशानुसार देगलूरच्या उप विभागीय पोलीस अधिका-यांनी ही कारवाई केली आहे. विषेश म्हणजे स्थानिक पोलीसांना टाळून देगलूरच्या उप विभागीय पोलीस अधिका-यांच्या पथकाने केलेल्या या कारवाईमुळे बिलोली पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. लाल रेती साठी प्रसिद्ध असलेल्या बिलोली तालुक्यातील तेलंगणा राज्याच्या सीमावर्ती भागात असलेल्या गंजगाव येथील रेती घाटावर नांदेड येथील विशेष पोलीस महानिरीक्षक शहाजी उमाप यांच्या आदेशानुसार देगलूरचे उप विभागीय पोलीस अधिकारी संकेत गोस्वामी यांच्या पथकाने दि. ११ फेब्रुवारी रोजी अचानक धाड मारली. या धाडीत सदर घा...
error: Content is protected !!