Police Station Local Crime Branch ; गावठी पिस्टल (अग्नीशस्त्र) सह एक आरोपी स्थानिक गुन्हे शाखेच्या ताब्यात” पोलीस ठाणे स्थानिक गुन्हे शाखेची कामगीरी -NNL
नांदेड। गावठी पिस्टल व अग्नीशस्त्र बाळगणाऱ्या एकास स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ताब्यात" घेतले आहे त्याच्याजवळ अग्निशास्त्रं जप्त करण्यात आले आहे.
पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार, नांदेड यांनी "ऑपरेशन फ्लश आऊट अंतर्गत अवैध्द अग्नीशस्त्र बाळगनाऱ्या विरुध्द कार्यवाही करण्याबाबत आदेश दिले होते. त्या अनुशंगाने दिनांक 06/10/2024 रोजी स्थागुशाचे पोउपनि मिंलीद सोनकांबळे यांच्या पथकास गुप्त बातमीदाराकडुन खात्रीशीर माहिती मिळाली की, महाराणा प्रताप चौक ते हनुमानगड कमानीच्या बाजुस एक इसम त्याचे कंबरेला पिस्टल घेवुन तो परीसरात दहशत / भीती दाखविण्याचे उद्देशाने अवैध्द अग्नीशस्त्र बाळगुन आहे.
यावरून पोलीस पथक सदर ठिकाणी जाऊन पोचले आणि अग्निशास्त्रं बाळगणाऱ्या त्यास ताब्यात घेउन त्याचे नाव गाव विचारले असता त्याने त्याचे नावा शैलेश बलुसिंग परमार वय 26 वर्ष रा. गोपाल नगर नांदेड असे सांगीतले त्यावरुन आम...
