Sunday, May 17

Tag: on the spot after unknown speeding vehicle runs them over

Tempo Accident ; भरधाव वेगाने धावणाऱ्या अज्ञात टेम्पो ने वयोवृद्ध पती-पत्नीला उडवल्याने पती-पत्नीचा जागीच मृत्यू -NNL

Tempo Accident ; भरधाव वेगाने धावणाऱ्या अज्ञात टेम्पो ने वयोवृद्ध पती-पत्नीला उडवल्याने पती-पत्नीचा जागीच मृत्यू -NNL

नांदेड, महाराष्ट्र
किनवट, परमेश्वर पेशवे। शेताकडे जाणाऱ्या वयोवृध्द पती-पत्नीला भरधाव वेगाने धावणाऱ्या अज्ञात टेंपो ने उडवल्याने वयोवृद्ध पती पत्नीचा जागीच मृत्यू झाल्याची घटना किनवट ते नांदेड राष्ट्रीय महामार्गावरील सावरगाव येथे दिनांक 16 ऑक्टोबर 2024 रोजी सकाळी अकरा वाजेच्या सुमारास हि घटना घडली. या घटनेची माहिती सावरगाव येथील शेषराव पाटील, व माधवराव डोखळे व पत्रकार प्रेम जाधव यांनी इस्लापूर पोलीस स्टेशनमध्ये जाऊन या घटनेची माहिती दिली असता पोलिसांनी वेळेवर दखल न घेतल्याने संतप्त झालेल्या नातेवाईकांनी व येथील नागरिकांनी किनवट राष्ट्रीय महामार्गावर या अपघातात मृत पावलेले दोन्ही मृतदेह राष्ट्रीय महामार्गावर आणून ठेवले आणि रास्ता रोको आंदोलन केले. या भीषण धडकेत मृत पावलेल्या नागोराव संभाजी कुरुडे वय 65 वर्ष व निलाबाई नागोराव कुरूडे वय 60 वर्ष हे दोघेही सावरगाव येथील रहिवासी असल्याचे समजते. तब्बल हा रास्...
error: Content is protected !!