Wednesday, May 13

Tag: on the same day

State Excise Department : एकाच दिवशी 2 सराईत गुन्हेगारांवर राज्य उत्पादन शुल्क विभागाची कारवाई

State Excise Department : एकाच दिवशी 2 सराईत गुन्हेगारांवर राज्य उत्पादन शुल्क विभागाची कारवाई

क्राईम, नांदेड
नांदेड| राज्य उत्पादन शुल्क विभागाचे आयुक्त राजेश देशमुख, सहआयुक्त (अं व द) प्रसाद सुर्वे, राज्य उत्पादन शुल्क मुंबई, विभागीय उपआयुक्त नांदेड विभाग बी.एच.तडवी यांच्या मार्गदर्शनाखाली अधीक्षक अतुल कानडे यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडून प्राप्त आदेशानुसार मंगळवार 20 मे रोजी रमेश लक्ष्मण गड्डमवार व रामदास जालमसिंग येरवाळ यांना स्थानबध्द केले आहे. मुदखेड येथील रमेश लक्ष्मण गड्डमवार (वय 51 वर्षे) हा वारंवार क्लोरल हायड्रेट हे घातक रसायन मिश्रित बनावट ताडी विक्री करताना आढळून आला होता. या इसमाकडून महाराष्ट्र दारुबंदी गुन्ह्याच्या कलम 93 अंतर्गत उपविभागीय दंडाधिकारी भोकर यांनी एका वर्षाच्या कालावधीसाठी चांगल्या वर्तणुकीचे बंधपत्र घेतले होते. तरी या इसमाने त्याच्या वर्तणुकीत सुधारणा न आणता वारंवार क्लोरल हायड्रेट हे घातक रसायन मिश्रित बनावट ताडी विक्री करीत असल्याने त्याच्या विरुध्द अनेक गुन्हे न...
The theft session continues in Himayatnagar taluka : हिमायतनगर तालुक्यात चोरीचे सत्र सुरूच; वडगाव ज.परिसरात एकच दिवशी तीन ठिकाणी चोरी – NNL

The theft session continues in Himayatnagar taluka : हिमायतनगर तालुक्यात चोरीचे सत्र सुरूच; वडगाव ज.परिसरात एकच दिवशी तीन ठिकाणी चोरी – NNL

नांदेड, क्राईम
हिमायतनगर, अनिल मादसवार| राष्ट्रीय महामार्गावर असलेल्या हिमायतनगर तालुक्यातील मौजे वडगाव ज. भागात मंगळवारी रात्री अज्ञात चोरट्याने दोन शेतीच्या आखाड्यावर आणि एक हॉटेलवर चोरी करून मोठा मुद्देमाल लंपास केला आहे. या प्रकरणी हिमायतनगर पोलीस ठाण्यात बुधवारी सकाळी वृत्त लिहीपर्यंत कोणतीही नोंद झाली नसल्याचे सांगण्यात आले आहे. हिमायतनगर शहरांसह तालुक्यातील ग्रामीण भागात चोरीचे सत्र सुरूच आहे. हिमायतनगर पोलीस चोरीच्या घटनाना आवर घालण्यासाठी आटोकाट प्रयत्न करत आहेत. असे असताना देखील चोऱ्याचे सत्र सुरूच असल्याने चोरटयांनी एक प्रकारे पोलिसांना पकडण्याचे आव्हानच दिले कि काय..? अशी शंका निर्माण होऊ लागली आहे. हिमायतनगर शहरात घडलेल्या दोन चोरीचा पोलिसांनी पर्दाफाश करून चोरट्यांच्या मुचक्या आवळल्या होत्या. त्यानंतर मागील सहा महिण्यापुर्वीच्या दरोड्यातील फरार तीन आरोपीना पोलिसांनी जेरबंद करून आपली चुणू...
error: Content is protected !!