Thursday, May 14

Tag: On the occasion of Diwali

Occasion of Diwali : दिवाळीच्या निमित्त आमदार बाबुराव कदम आणि माजी खासदार सुभाष वानखेडे यांची जनतेशी भेट

Occasion of Diwali : दिवाळीच्या निमित्त आमदार बाबुराव कदम आणि माजी खासदार सुभाष वानखेडे यांची जनतेशी भेट

नांदेड, राजकीय
हिमायतनगर (अनिल मादसवार) दिवाळीच्या पावन पर्वानिमित्त हिमायतनगर येथील नागरिकांना हदगाव-हिमायतनगर मतदारसंघाचे आमदार बाबुराव कदम कोहळीकर तसेच हिंगोली लोकसभेचे माजी खासदार सुभाष वानखेडे यांनी प्रत्यक्ष भेटी देत हार्दिक शुभेच्छा दिल्या. यावेळी मोठ्या संख्येने शिवसैनिक कार्यकर्ते व त्यांचा चाहता वर्ग उपस्थित होता. आमदार कदम यांनी आपल्या शुभेच्छा संदेशात सांगितले कि, “दिवाळी हा आनंद, उत्साह आणि ऐक्याचा सण असून, जो धन-धान्याने आपल्याला स्वावलंबी आणि समृद्ध बनवतो. हा सण सर्व नागरिकांच्या आयुष्यात सुख, समृद्धी आणि आरोग्य घेऊन येवो,” असे म्हणत त्यांनी नागरिकांना पर्यावरणपूरक पद्धतीने दिवाळी साजरी करण्याचे आवाहन केले. शहरात दाखल होताच आमदार बाबुराव कदम यांनी वाढोणा येथील जाज्वल्य देवस्थान श्री परमेश्वर मंदिरात दर्शन घेऊन शेतकरी, मजुर, नौकरदार, व्यापारी आणि सर्वसामान्य नागरिकांच्या सुख-समृद्धीच...
Nikhil Deshmukh ; निखिल देशमुख यांच्या वतीने दिवाळी निमित्ताने सफाई महिला कामगार साडी तर पुरूषांना ड्रेस वाटप – NNL

Nikhil Deshmukh ; निखिल देशमुख यांच्या वतीने दिवाळी निमित्ताने सफाई महिला कामगार साडी तर पुरूषांना ड्रेस वाटप – NNL

नांदेड, सोशल वर्क
नवीन नांदेड l सामाजिक बांधिलकी जोपासत अनेक कार्यात नेहमी उपक्रम राबविणारे सामाजिक कार्यकर्ते तथा भाजपचे निखील देशमुख यांच्या वतीने दिवाळी निमित्ताने नावा मनपाच्या सिडको क्षेत्रीय कार्यालय येथील कार्यरत महिला पुरुष सफाई कामगार यांना साडी व ड्रेस वाटप करून सामाजिक बांधिलकी जोपासली या उपक्रमाचे अनेकांनी अभिनंदन केले आहे. निखलेश देशमुख यांनी सिडको हडको परिसरात सामाजिक बांधिलकी जोपासत अनेक उपक्रम राबविले आहेत, याही वर्षी सिडको क्षेत्रीय कार्यालये अंतर्गत साफसफाई महिला व पुरुष कामगारांना दिवाळीच्या निमित्ताने सामाजिक बांधिलकी जोपासत साडी व ड्रेस वाटप करून मिठाई वाटप‌ करण्यात आली.यावेळी आनंदा गायकवाड,किरण हाटकर,वैभव निलावाड,पवन शर्मा,मेघराज घुसे पाटील यांच्या सह निखलेश देशमुख मित्र मंडळ पदाधिकारी उपस्थित होते....
Diwali ; नावा मनपाच्या स्वच्छता विभागाने दिपावली निमित्ताने केली रात्रीतून साफसफाई – NNL

Diwali ; नावा मनपाच्या स्वच्छता विभागाने दिपावली निमित्ताने केली रात्रीतून साफसफाई – NNL

नांदेड, लाइफस्टाइल
नांदेड l नांदेड वाघाळा शहर महानगरपालिकेच्या स्वच्छता विभागाने विविध व्यापारी प्रतिष्ठानच्या वतीने लक्ष्मीपूजन निमित्ताने दुकानाचा बाहेर केळीच्ये खांबे, फुले,ऊस अन्य साहित्य लावून केलेली सजावट व‌ नंतर काढून टाकलेले साहित्य ,फटाक्यांच्या आतिषबाजी मुळे झालेला रस्त्यावर केरकचरा रात्री 12ते सकाळी 6 पर्यंत विशेष अभियान अंतर्गत केलेल्या साफसफाई मुळे व‌ मनपा अंतर्गत सहाही झोन मध्ये राबविण्यात आलेल्या या उपक्रमामुळे जवळपास दोनशे सतरा टन‌ कचरा संकलन करून स्वच्छ नांदेड शहर केले. दिवाळी निमित्ताने 2 नोव्हेंबर रोजी लक्ष्मी पुजन‌ निमित्ताने शहरातील व‌मनपाचा सहा झोन अंतर्गत आयुक्त डॉ .महेश कुमार डोईफोडे व अतिरिक्त आयुक्त गिरीश कदम यांच्या मार्गदर्शना खाली सहाय्यक आयुक्त गुलाम सादेक ,विभाग प्रमुख वसीम तडवी यांच्या आदेशानुसार विस स्वच्छता निरीक्षक, आर.बी.आय कंपनी सुपरवायझर यांच्या समवेत रात्री 12ते ...
old friends robbed us of the joy of playing cricket : दिपावली सनाच्या निमित्ताने जुन्या मित्रांनी लुटला बालपणीच्या मैदानावर क्रिकेट खेळण्याचा आनंद -NNL

old friends robbed us of the joy of playing cricket : दिपावली सनाच्या निमित्ताने जुन्या मित्रांनी लुटला बालपणीच्या मैदानावर क्रिकेट खेळण्याचा आनंद -NNL

नांदेड, सोशल वर्क
हिमायतनगर| तालुक्यातील मौजे सिरंजनी येथील सर्व मित्रमंडळींनी दिपावली सनाच्या निमित्ताने एकत्र येऊन गेट टुगेदर करून क्रिकेट मित्र खेळण्याचा आनंद लुटला आहे. दोन महिन्यापुर्वी डॉ किरण करेवाड यांनी जुन्या आठवणींना उजाळा देत २० वर्षापूर्वी खेळणाऱ्या मैदानावर क्रिकेट खेळण्याची इच्छा व्यक्त केली. आणि त्यांच्या आवाहनाला सर्वानी प्रतिसाद देत मैदानाची झालेली दुरावस्था दूर करत साफ सफाई करून क्रिकेट खेळण्याचा आनंद लुटला आहे. लहानपणीच्या आठवणीने सर्व मित्रांनी एकत्र येऊन दिवाळीत हा उपक्रम राबवित खेळण्याचा आनंद घेतला आहे. आजच्या स्थितीत प्रत्येक जण मोबाईलला चिटकून बसलेला आहे, मोबाईल वरील इंस्टाग्राम, फेसबुक, वाट्सअप व इतरत्र वाईट व्यसनात अडकलेला आहे. त्यामुळे सर्वाना खेळाचा विसर पडला असून, जे तरून वाईट मार्गाचा अवलंब करण्याचा प्रयत्न करत आहेत अशांना खरबा वरील क्रिकेट मित्र गेट-टुगेदर ही संकल्पना आत्म...
error: Content is protected !!