HomeनांदेडNikhil Deshmukh ; निखिल देशमुख यांच्या वतीने दिवाळी निमित्ताने सफाई महिला कामगार...

Nikhil Deshmukh ; निखिल देशमुख यांच्या वतीने दिवाळी निमित्ताने सफाई महिला कामगार साडी तर पुरूषांना ड्रेस वाटप – NNL

नवीन नांदेड l सामाजिक बांधिलकी जोपासत अनेक कार्यात नेहमी उपक्रम राबविणारे सामाजिक कार्यकर्ते तथा भाजपचे निखील देशमुख यांच्या वतीने दिवाळी निमित्ताने नावा मनपाच्या सिडको क्षेत्रीय कार्यालय येथील कार्यरत महिला पुरुष सफाई कामगार यांना साडी व ड्रेस वाटप करून सामाजिक बांधिलकी जोपासली या उपक्रमाचे अनेकांनी अभिनंदन केले आहे.

निखलेश देशमुख यांनी सिडको हडको परिसरात सामाजिक बांधिलकी जोपासत अनेक उपक्रम राबविले आहेत, याही वर्षी सिडको क्षेत्रीय कार्यालये अंतर्गत साफसफाई महिला व पुरुष कामगारांना दिवाळीच्या निमित्ताने सामाजिक बांधिलकी जोपासत साडी व ड्रेस वाटप करून मिठाई वाटप‌ करण्यात आली.यावेळी आनंदा गायकवाड,किरण हाटकर,वैभव निलावाड,पवन शर्मा,मेघराज घुसे पाटील यांच्या सह निखलेश देशमुख मित्र मंडळ पदाधिकारी उपस्थित होते.

NNL Team
NNL Teamhttps://nnlmarathi.com/
या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.
RELATED ARTICLES

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments