Saturday, May 16

Tag: on Bhadant Hill in Hadgaon

Vipassana center and abhyasika : आ. बाबुराव कदम कोहळीकर यांच्या प्रयत्नातून हादगाव येथील भदंत टेकडीवर विपश्यना केंद्र व अभ्यासिका होणार

Vipassana center and abhyasika : आ. बाबुराव कदम कोहळीकर यांच्या प्रयत्नातून हादगाव येथील भदंत टेकडीवर विपश्यना केंद्र व अभ्यासिका होणार

नांदेड, महाराष्ट्र
हदगांव, गौतम कदम| येथील बौद्ध समाजाचे एकमेव श्रद्धास्थान असलेले भंदंत टेकडी वर बाबुराव कदम कोहळीकर यांच्या प्रयत्नातून लवकरच एक विपश्यना केंद्र व अभ्यासिका मंजूर होणार असल्याचा प्रस्ताव आमदार कोहळीकर यांनी महाराष्ट्र शासनाकडे सादर केला होता. त्यांची दखल घेऊन प्रवीण शिशुपाल कार्यसन, अधिकारी महाराष्ट्र शासन, यांनी पुढील कारवाईस्तव समाज कल्याण विभागास पाठविलेला आहे. याबाबत सविस्तर माहिती अशी की हदगाव हिमायतनगर विधानसभा मतदारसंघाचे शिंदे गटाचे आ. बाबुराव कदम कवळीकर यांनी दिनांक 23 4 2025 रोजी महाराष्ट्र शासनाकडे डॉ. बाबासाहेब आंबेडकर ,सामाजिक विकास योजनेअंतर्गत विपश्यना केंद्र व अभ्यासिका केंद्र भदंत टेकडी हादगाव येथे करण्यात यावी. त्यासाठी अत्यंत रमणीय स्थळे गोरगरीब मुलांच्या शिक्षणासाठी अभ्यास करण्यासाठी व कोणत्याही ताण-तनातून मुक्त होण्यासाठी ध्यान भावना केंद्र असावे. या उद्देशाने त्यांन...
error: Content is protected !!