Wednesday, May 13

Tag: of Zilla Parishad Monitoring App

Release of Zilla Parishad Monitoring App : जिल्हा परिषद मॉनिटरिंग ॲपचे विमोचन

Release of Zilla Parishad Monitoring App : जिल्हा परिषद मॉनिटरिंग ॲपचे विमोचन

नांदेड, महाराष्ट्र
नांदेड, अनिल मादसवार| जिल्हा परिषदेच्या कामात सुसूत्रता यावी तसेच कारभार अधिक पारदर्शक होण्यासाठी विकसित करण्यात आलेल्या जिल्हा परिषद मॉनिटरिंग सिस्टीम ॲपचे विमोचन नुकतेच राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा खासदार अशोकराव चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी आमदार श्रीजया चव्हाण, मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप माळोदे, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक डॉ. संजय तुबाकले, सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजकुमार मुक्कावार तसेच सर्व विभाग प्रमुख उपस्थित होते. जिल्हा परिषदेच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी तयार करण्यात आलेले हे विशेष ॲप माहिती संकलन तसेच आढावा घेण्यासाठी उपयुक्त ठरणार आहे. यामुळे जिल्हा परिषदेचे कामकाज अधिक पारदर्शक होईल, असे मत खासदार अशोकराव चव्हाण यांनी यावेळी व्यक्त केले. या ॲपमध्ये जिल्हा परिषद अंतर...
error: Content is protected !!