Woorld hand day ; जागतिक हदय दिनानिमित्त सिडको परिसरात जनजागृती रॅली -NNL
नवीन नांदेड। जागतिक हदय दिनानिमित्त हडको परिसरातील भिवराज कलंत्री नर्सिंग इन्स्टिट्यूट व रोटरी क्लब नांदेड, गेल्नमार्क फार्मासिस्ट यांच्या वतीने काढण्यात आलेल्या जनजागृती रॅली मध्ये डॉक्टर, जेष्ठ नागरिक, पत्रकार, व भिवराज कलंत्री इन्स्टिट्यूट विधार्थी यांनी सहभागी होत हडको ते अण्णा भाऊ साठे पुतळा ही रॅली काढली.
२० सप्टेंबर रोजी जागतिक हदय दिनानिमित्त दरवर्षी प्रमाणे याही वर्षी भिवराज कलंत्री इन्स्टिट्यूट हडको, रोटरी क्लब नांदेड , गेल्नमार्क फार्मासिस्ट यांच्या वतीने आयोजित या रॅली चे उदघाटन डॉ. शुभांगी पंतगे,डॉ.रेणुका अग्रवाल, डॉ. सुरेखा कलंत्री, डॉ. नरेंश रायेवार,डॉ.प्रमोद पाटील, डॉ. संतोष महाजन, डॉ. अशोक भिसे, डॉ. गजेंद्र देशपांडे, रोटरी क्लब सचिव डॉ. अंबुलंगेकर, प्राचार्य, संभाजी सुर्यवंशी, दलित मित्र नारायण कौलंबीकर,सामाजिक कार्यकर्ते, विनोद जाधव, हारि पाटील, भरत धुत, पत्रकार, जेष्...
