Friday, May 15

Tag: of Lalit Kala Pratishthan

Lalit Kala Pratishthan : ललित कला प्रतिष्ठानच्यावतीने सुधीर रसाळ यांचा हृदय सत्कार

Lalit Kala Pratishthan : ललित कला प्रतिष्ठानच्यावतीने सुधीर रसाळ यांचा हृदय सत्कार

नांदेड, करियर
नांदेड| ज्येष्ठ समीक्षक सुधीर रसाळ यांना साहित्य अकादमी पुरस्कार मिळाल्याबद्दल ललित कला प्रतिष्ठान (Lalit Kala Pratishthan) नांदेड च्या वतीने त्यांचा नांदेडमध्ये नुकताच सुधीर रसाळ यांचा सपत्नीक सत्कार करण्यात आला. हॉटेल विसावा पॅलेस येथे पार पडलेल्या या हृदय सत्कार सोहळ्याला अनेक मान्यवरांची उपस्थिती होती. पुरस्कार मिळाल्यानंतर अनेकांचे पाय जमिनीवर राहत नाहीत मात्र माझे पाय कायम जमिनीवर राहावेत यासाठी शुभेच्छा द्या. अशा भावना यावेळी सुधीर रसाळ यांनी व्यक्त केल्या. सुधीर रसाळ यांच्या ' विंदांचे गद्यरूप ' या समीक्षा ग्रंथाला साहित्य अकादमीचा पुरस्कार नुकताच जाहीर झाला आहे. मराठवाड्यातील साहित्य क्षेत्राचा हा सर्वोच्च सन्मान ठरला असून सुधीर रसाळ यांना मिळालेला पुरस्कार मराठवाड्यातील साहित्याची मोठी उंची वाढवणार आहे. त्यामुळे साहित्य अकादमी पुरस्कार मिळाल्याबद्दल सुधीर रसाळे यांचा नांदेड...
error: Content is protected !!