Wednesday, May 13

Tag: of goods seized from the two accused

drug gang busted : नशेच्या गोळया पुरवणा-या टोळीचा पर्दाफाश; दोन आरोपीकडून ९७ हजार ३०० रुपयाचा मुद्देमाल जप्त -NNL

drug gang busted : नशेच्या गोळया पुरवणा-या टोळीचा पर्दाफाश; दोन आरोपीकडून ९७ हजार ३०० रुपयाचा मुद्देमाल जप्त -NNL

क्राईम, नांदेड
नांदेड| शहरातील महाविदयालयीन तरुणांना Nitrosun-१० नावाच्या नशेच्या गोळया पुरवणा-या टोळीचा पर्दाफाश करत पोलिसांनी दोन आरोपीच्या मुसक्या आवळल्या असून, त्यांचे कडुन एकुण ३९० नशेच्या गोळया व इतर असा एकुण ९७ हजार ३०० रुपयाचा मुद्देमाल जप्त केला आहे. हि कार्यवाही पोलीस स्टेशन भाग्यनगर, नांदेड येथील गुन्हे शोध पथकाने केली आहे. या कार्यवाहीबद्दल वरिष्ठानी पोलिसांचे अभिनंदन केले आहे. याबाबत सविस्तर वृत्त असे कि, नांदेड शहरासह जिल्ह्याचे कर्तव्यदक्ष पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार यांनी 'ऑपरेशन फ्लश ऑऊट' अभियान राबविण्यास सुरुवात केल्यापासून विविध अवैद्य धंदे करणाऱ्यांच्या मुसक्या आवळल्या आहेत. त्या अंतर्गत सर्व प्रभारी अधिकारी यांना अवैध धंदयावर कार्यवाही करण्याचे आदेशीत केले होते. त्या अनुषंगाने दिनांक १०/०९/२०२४ रोजी रामदास शेंडगे पोलीस निरीक्षक, पोलीस स्टेशन भाग्यनगर, नांदेड यांना गुप्त बातमीदाराम...
error: Content is protected !!