Saturday, May 16

Tag: Nanded Zilla Parishad Employees Cooperative Credit Society Elections Technical

Employees Cooperative Credit Society Elections : नांदेड जिल्हा परिषद कर्मचारी सहकारी पतसंस्था निवडणुकीत तांत्रिक ग्रा.पं.अ संघटना किंगमेकर

Employees Cooperative Credit Society Elections : नांदेड जिल्हा परिषद कर्मचारी सहकारी पतसंस्था निवडणुकीत तांत्रिक ग्रा.पं.अ संघटना किंगमेकर

नांदेड
नांदेड| जिल्हा परिषद कर्मचारी सहकारी पतसंस्था पंचवार्षिक निवडणूक (सन २०२५-२०३०) शनिवार दिनांक २१ जून रोजी निवडणूक प्रक्रिया एकूण ६ बूथ वर घेण्यात आली. यामध्ये सहकारी पतसंस्थेच्या एकूण ७१३ सभासद मतदारांपैकी पैकी ६९१ (९६.९१%) इतक्या प्रचंड संख्येने मतदानाचा हक्क बजावला. 22 जून रोजी निवडणूक निकाल जाहीर झाला असून *महारुद्र पॅनलला ९* जागा मिळून बहुमत मिळाले तर सत्ताधारी *मित्र मंडळ पॅनलला ६* मिळून पराभवाला सामोरे जावे लागले. निवडणुकीत यावेळी सभासदांनी निर्णायक मतदान करून सहकारी पतसंस्थेत परिवर्तन घडून आणले. निवडणुकीपूर्वी ग्रामपंचायत अधिकारी संवर्गाची सभासद संख्या जास्त असल्यामुळे डीएनइ 136, ग्रामसेवक संघ व तांत्रिक ग्रामपंचायत अधिकारी संघटना मिळून समन्वय सभा पार पडली होती. सदर बैठकीत ५ जागा ग्रामपंचायत अधिकारी संवर्गास देणेबाबत ठरले होते. त्यामध्ये डीएनइ 136 -२, संघ १ तर तांत्रिक संघटनेल...
error: Content is protected !!