Wednesday, May 13

Tag: Nanded Bhushan Santbaba Balwindersingh ji launches

Blanket Distribution Initiative : नांदेड भूषण संतबाबा बलविंदरसिंघजी यांच्या हस्ते “मायेची ऊब ” हा २०२५ ब्लॅंकेट वाटप उपक्रमाचा शुभारंभ -NNL

Blanket Distribution Initiative : नांदेड भूषण संतबाबा बलविंदरसिंघजी यांच्या हस्ते “मायेची ऊब ” हा २०२५ ब्लॅंकेट वाटप उपक्रमाचा शुभारंभ -NNL

नांदेड, सोशल वर्क
नांदेड| रस्त्यावर कुडकुडत झोपलेल्या निराधारांना धर्मभूषण ॲड. दिलीप ठाकूर यांच्या पुढाकारातून सतत सातव्या वर्षी "मायेची ऊब " हा २०२५ ब्लॅंकेट वाटप उपक्रमाचा शुभारंभ नांदेडभूषण संतबाबा बलविंदर सिंघजी यांच्या हस्ते मोठ्या उत्साहात संपन्न झाला असून आगामी चाळीस दिवस दररोज मध्यरात्री नांदेड शहरातील विविध रस्त्यावर फिरून ब्लॅंकेट वितरित करण्यात येणार आहेत. भाजपा महानगर नांदेड, लायन्स क्लब नांदेड सेंट्रल व अमरनाथ यात्री संघ, सन्मित्र फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने नगीनाघाट नांदेड येथे बाबाजींच्या हस्ते रथाची पूजा करून कार्यक्रमाची सुरुवात झाली.संयोजक दिलीप ठाकूर यांनी आपल्या प्रास्ताविकातून हा उपक्रम घेण्यामागची भूमिका स्पष्ट केली.संतबाबा बलविंदरसिंघजी यांनी आपल्या भाषणातून दिलीप ठाकूर हे सातत्याने निरपेक्षपणे करत असलेल्या विविध सेवाकार्याचे कौतुक केले. लायन्स अध्यक्ष शिवाजीराव पाटील...
error: Content is protected !!