Wednesday, May 13

Tag: Mr. Dr. Ajit Gopchde received a financial assistance of Rs. 3 lakh from the Prime Minister’s

Dr. Ajit Gopchde :  खा.डॉ.अजित गोपछडे यांनी रुग्णाच्या यकृत प्रत्यारोपण शस्त्रक्रियेसाठी पंतप्रधान मदत निधीतून मिळवून दिले 3 लाख रुपयांचे अर्थसाह्य -NNL

Dr. Ajit Gopchde : खा.डॉ.अजित गोपछडे यांनी रुग्णाच्या यकृत प्रत्यारोपण शस्त्रक्रियेसाठी पंतप्रधान मदत निधीतून मिळवून दिले 3 लाख रुपयांचे अर्थसाह्य -NNL

नांदेड, लाइफस्टाइल
नांदेड| खानापूर ता.देगलूर येथील शिवानंद मारोती परबते या 29 वर्षीय युवकाच्या यकृत प्रत्यारोपण शस्त्रक्रियेसाठी पंतप्रधान मदत निधीतून 3 लाख रुपयांचे अर्थसाह्य मंजूर झाले असून शिवानंद परबते या रुग्णाला आर्थिक मदत मिळावी यासाठी खासदार डॉ. अजित गोपछडे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्राद्वारे विनंती केली होती. शिवानंद मारोती परबते हा यकृताच्या गंभीर आजाराने पिडीत असून त्याच्यावर पुणे येथील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. त्याच्यावर यकृत प्रत्यारोपण शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे. त्यासाठी डॉक्टरांनी 25 लाख रुपये खर्च अपेक्षित असल्याचे सांगितले होते. रुग्णाची आर्थिक स्थिती अत्यंत बिकट असून शस्त्रक्रियेच्या खर्चाचे ओझे त्याच्या कुटुंबियांना पेलवणे अशक्य आहे. त्याच्या कुटुंबियांना तात्काळ खा.डॉ.अजित गोपछडे यांच्याशी संपर्क साधून परिस्थिती कथन केली. ही बाब लक्षात येताच खा.डॉ....
error: Content is protected !!