Thursday, May 14

Tag: MLA Kohlikar took revenge

Political analysis : २००९ च्या पराभवाचा आमदार जवळगांवकराडून २०२४ मध्ये आमदार कोहळीकरांनी काढला वचपा -NNL

Political analysis : २००९ च्या पराभवाचा आमदार जवळगांवकराडून २०२४ मध्ये आमदार कोहळीकरांनी काढला वचपा -NNL

नांदेड, राजकीय
२००९ ला आ. जवळगांवकर यांना ४४ हजाराचे मताधिक्य ; २०२४ आ. कोहळीकर यांना ३० हजारांचे मताधिक्य मिळाले. [ हदगाव, हिमायतनगर विधानसभा मतदार संघ १९६२ पासूनचा आढावा ] राजकीय विश्लेषण आमचे खास प्रतिनिधी दत्ता शिराणे हिमायतनगर मो. ९४२०५३८९९५ यांनी घेतला तो आम्ही वाचकांसमोर मांडत आहोत. हदगाव, हिमायतनगर विधान सभा मतदारसंघात २००९ च्या निवडणुकीत अशोक पर्वाच्या आशीर्वादाने तत्कालीन आमदार माधवराव पाटील जवळगावकर यांनी ४४ हजार ७८१ मतांची आघाडी घेऊन राष्ट्रीय काँग्रेस पक्षाकडून निवडून गेले होते. त्यांनी शिवसेनेचे बाबुराव उर्फ संभाजीराव गुणाजी कदम कोहळीकर यांचा पराभव केला होता. त्यांना ५१ हजार ८०३ मते पडली होती. आता परवा पार पडलेल्या २०२४ च्या निवडणुकीत आमदार माधवराव पाटील जवळगावकर यांचा पराभव करीत आमदार बाबुराव कदम कोहळीकर यांनी इतिहास रचत जवळगावकर यांचा ३० हजार ६५ एवढ्या मताधिक्याने पराभव केला. २००९ च्या...
error: Content is protected !!