Wednesday, May 13

Tag: mining case

illegal sand mining : अवैध वाळू उपसा प्रकरणी तहसील कार्यालय नांदेडची कारवाई

illegal sand mining : अवैध वाळू उपसा प्रकरणी तहसील कार्यालय नांदेडची कारवाई

क्राईम, नांदेड
नांदेड़| जिल्हाधिकारी नांदेड राहुल कर्डिले उपविभागीय अधिकारी नांदेड डॉक्टर सचिन खल्लाळ तहसीलदार नांदेड संजय वारकड यांच्या मार्गदर्शनाखाली 2 जुनं रोजी सकाळी 05 वाजता तहसील कार्यालय नांदेडचे महसूल पथकाने मार्कंड येथील गोदावरी नदीपत्रात गस्त करत असताना दोन इंजीनास आठ तराफे जाळून नष्ट केले. सदरील कार्यवाहीत नायब तहसीलदार स्वप्निल वामनराव दिगलवार ,ग्राम महसूल अधिकारी रमेश गिरी ,मनोज सरपे ,दिलीप पवार ,माधव पाटील ,गोपीनाथ कल्याणकर मंडळ अधिकारी राजेंद्र शिंदे, तसेच महसूल सेवक बालाजी सोनटक्के यांच्यासोबत मार्कंड येथील गोदावरी नदीपत्रात गस्त करत असताना दोन वाळू उपसा करणारे इंजिन व आठ तराफे आढळून आले. पथकाने आठ तराफे जाळून नष्ट केले व दोन इंजिन जप्त करून तहसील कार्यालयाच्या परिसरात जमा करण्यात आले. सदरील कार्यवाहित ११ लक्ष रुपयाची इंजिन व तराफे जप्त करण्यात आले आहेत या कार्यवाहीत वेळी नांदेड ग्र...
error: Content is protected !!