Browsing: Maharashtra Startup Policy

नांदेड, प्रतिनिधी| ग्रामीण भागातील युवक-युवती, विद्यार्थी व उद्योजक यांच्या नवकल्पनांना प्रोत्साहन देत नवउद्योजक घडविण्यावर महाराष्ट्र शासनाचा विशेष भर असून, स्टार्टअप परिसंस्था प्रत्येक जिल्हा व तालुक्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न…