Wednesday, May 13

Tag: Kheerdan and Buddha Jayanti celebrated with great enthusiasm

Buddha Jayanti ; खीरदान व तथागत बुद्ध जयंती मोठ्या उत्साहात साजरी

Buddha Jayanti ; खीरदान व तथागत बुद्ध जयंती मोठ्या उत्साहात साजरी

Blog
माहूर l तालुक्यासह माहूर शहरात आदिवासी , बंजारा अठरा पगड जातीबहुल व धार्मिकदृष्ट्या प्रसिद्ध असलेल्या माहूर शहरात आज पुन्हा एकदा सामूहिक ऐक्य, श्रद्धा आणि सामाजिक जाणिवेचे दर्शन घडवत खीरदान व तथागत भगवान गौतम बुद्ध जयंतीचा उत्सव स्वर्गीय पिपळीबाई पूरसिंग राठोड यांच्या स्मृती प्रित्यर्थ अतिशय उत्साहात, भक्तिभावाने तहसील गेटवरील श्री दत्तकृपा टी स्टॉल येथे सामाजिक बांधिलकीने खीरदान कार्यक्रम साजरा केला. सकाळी १० वाजता सुरू झालेल्या या कार्यक्रमात गावातील नागरिकांसह अनेक मान्यवरांची उपस्थिती लाभली यावेळी दानशूर तथा सामाजिक कार्यात अग्रेसर असलेले प्रशांत भाऊ राठोड यांची प्रामुख्याने उपस्थिती होती या कार्यक्रमाचे आयोजन आणि प्रयोजक श्री दत्तगुरु टी स्टॉलचे संचालक विजय कांबळे काँग्रेसचे निरंजन केशवे माजी सभापती दीपक कांबळे देविदास वानखेडे शिवसेना शिंदे गटाचे विनोद सूर्यवंशी तालुकाध्यक्ष बालाजी...
error: Content is protected !!