Tuesday, June 30

Tag: Journalist from Hadgaon beaten up by sand mafia

Journalist : हदगाव येथील पत्रकारास वाळूमाफियाकडून मारहाण, दोन्ही मोबाईल फोडून जीवे मारण्याचा प्रयत्न

Journalist : हदगाव येथील पत्रकारास वाळूमाफियाकडून मारहाण, दोन्ही मोबाईल फोडून जीवे मारण्याचा प्रयत्न

क्राईम, नांदेड
हदगाव/हिमायतनगर| नांदेड जिल्ह्यातील हदगाव तालुक्यातील आष्टी येथील डिजीटल मीडिया परिषदेचे हदगाव तालुका ऊपाध्यक्ष तथा पत्रकार गजानन जिद्देवार हे हिमायतनगर तालुक्यातील वीरसनी येथे अवैध वाळू साठा असल्याने तहसीलदार हिमायतनगर यांच्या निदर्शनास आणून दिल्यानंतर सदर वाळूचा लिलाव शुक्रवार दिनांक 06 रोजी दुपारी एक वाजण्याच्या सुमारास होणार होता. सदर वाळू गौरगरीब घरकुल लाभार्थ्यांना वितरित होणार असल्याची माहिती जाणून घेण्यासाठी आणि वृत्त संकलन करण्यासाठी गेले होते. दरम्यान वाळू माफियाने त्यांना मारहाण करून दोन्ही मोबाईल फोडून अंगावर ट्रॅक्टर घालून जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याची घटना शुक्रवारी वीरसणी हिमायतनगर शिवारात घडली आहे. याबाबत गजानन जिद्देवार यांनी हिमायतनगर पोलीस स्टेशनला दिलेल्या तक्रारीत म्हंटले आहे की, मी दिनांक 6 जून 2025 रोजी शुक्रवारी अकरा वाजण्याच्या सुमारास हिमायतनगर तहसील मध्ये हि...
error: Content is protected !!