Friday, July 3

Tag: “JCB truck going to build a road caught in the river”

Sand Thift : नदीत”रस्ता बनविण्यासाठी जाणारी जेसीबी हायवा पकडले”

Sand Thift : नदीत”रस्ता बनविण्यासाठी जाणारी जेसीबी हायवा पकडले”

क्राईम, नांदेड
श्रीक्षेत्र माहूर l महाराष्ट्र शासनाच्या घरकुलधारकांना पाच ब्रास वाळू मोफत देण्याच्या आवाहनानुसार जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांच्या आदेशान्वये तत्कालीन तहसीलदार किशोर यादव यांनी मौजे पडसा येथून जिल्ह्यातून सर्वप्रथम मोफत वाळू वाटपाचा शुभारंभ केला होता. त्याच ठिकाणावरून माहूर शहरासह तालुक्यातील इतर 15 गावांना आज दि. 5 जून 2025 रोजी पासून वाळू वाटप कार्यक्रमाचा तहसीलदार मुंगाची काकडे यांच्या हस्ते शुभारंभ होणार होता. त्याआधी रस्ता बनविण्यासाठी तसेच लाभार्थ्यासाठी काही रेतीसाठा नदीच्या वर आणून ठेवण्याच्या तहसीलदारांच्या तोंडी आदेशाने नदीत जात असलेले जेसीबी आणि नदित असलेले हायवा सहाय्यक जिल्हाधिकारी झेनिथ चंद्र दोंथूला यांनी अर्ध्या रात्रीपासून नदीत बसून पाळत ठेवत ही वाहने पकडून तहसील कार्यालयात जमा केल्याने शासनाच्या मोफत वाळू वाटप धोरणाला एका प्रकारे सहाय्यक जिल्हाधिकाऱ्यांनी धक्का दिल्याची...
error: Content is protected !!