Sunday, June 28

Tag: Investigate and file a case against the institution director and principal who got jobs by attaching fake documents – Rahul Salve

Rahul Salve ; खोटे कागदपत्रे जोडून नौकरी मिळवून देणाऱ्या संस्थाचालक व मुख्याध्यापकाची चौकशी करून गुन्हे दाखल करा – राहुल साळवे

Rahul Salve ; खोटे कागदपत्रे जोडून नौकरी मिळवून देणाऱ्या संस्थाचालक व मुख्याध्यापकाची चौकशी करून गुन्हे दाखल करा – राहुल साळवे

नांदेड, क्राईम
नांदेड l दिव्यांग शाळेमध्ये मोठ्या प्रमाणात अधिकारी कर्मचाऱ्यांच्या भरतीमध्ये खोटे कागदपत्रे जोडून पात्रता नसतानाही संस्था चालक व मुख्याध्यापकांनी नौकर भरती केली आहे या भरतीची त्वरित चौकशी करून संबंधितांवर गुन्हे दाखल करा अशी मागणी बेरोजगार दिव्यांग कल्याणकृती संघर्ष समिती महाराष्ट्राचे अध्यक्ष राहुल साळवे यांनी एका निवेदनद्वारे केली आहे. सविस्तर वृत्त असे की, महाराष्ट्र राज्यामध्ये मोठ्या प्रमाणात दिव्यांग शाळा आहेत या शाळेमध्ये संस्थाचालक व मुख्याध्यापकांनी कोणतीही शैक्षणिक पात्रता नसताना व खोटे कागदपत्रे जोडून आपल्या जवळचे नातेवाईक नौकरीला लावले आहेत. त्यामध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाला असून खऱ्या दिव्यांगांवर अन्याय झाला आहे. परीणामी दिव्यांग विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे, दिव्यांग विद्यार्थ्यांचा आणि शाळेचा शैक्षणिक दर्जा वाढविण्यासाठी विद्यार्थ्यांच्या सर्वांगी...
error: Content is protected !!