Monday, June 29

Tag: Individuals and institutions producing M-sand (artificial sand) should

Collector Rahul Kardile : एम-सॅंड (कृत्रिम वाळू) उत्पादित व्यक्ती व संस्थानी सवलतीसाठी 2 डिसेंबरपर्यत अर्ज करावेत – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

Collector Rahul Kardile : एम-सॅंड (कृत्रिम वाळू) उत्पादित व्यक्ती व संस्थानी सवलतीसाठी 2 डिसेंबरपर्यत अर्ज करावेत – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

नांदेड, महाराष्ट्र
नांदेड| नैसर्गिक वाळूवरील दबाव कमी करण्यासाठी व पर्यावरण संवर्धनाच्या दृष्टीने राज्य शासनाच्यावतीने कृत्रिम वाळू (एम-सॅंड) उत्पादन प्रोत्साहन उपक्रम राबविण्यात येत आहे. या अनुषंगाने जिल्ह्यातील उद्योजक, सहकारी संस्था, महिला बचत गट, युवक व कृषी-आधारित उद्योगांनी एम-सॅंड प्रकल्प स्थापन करण्यासाठी पुढे यावे, असे आवाहन जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी केले. जिल्हाधिकारी यांनी काल ३१ ऑक्टोबर रोजी लोहा येथील एम-सॅंड प्रकल्पाची भेट घेऊन प्रकल्पाची सविस्तर पाहणी केली. प्रकल्पाची प्रक्रिया, उत्पादन यंत्रणा, गुणवत्ता परीक्षण, पर्यावरणीय मानदंड व बाजारपेठेची मागणी याबाबत त्यांनी माहिती घेतली. जिल्हाधिकारी यावेळी म्हणाले, “शासनाच्या विविध औद्योगिक, पर्यावरण व उद्योजकता प्रोत्साहन योजनांतर्गत एम-सॅंड प्रकल्पांना प्राधान्याने वित्तीय सहाय्य, मार्गदर्शन आणि तांत्रिक मदत उपलब्ध करून देण्यात येत आहे....
error: Content is protected !!