Wednesday, May 13

Tag: in the mood of protest

Maharashtra State Nurses Association : परिचारिकांच्या प्रलंबित मागण्यासाठी महाराष्ट्र राज्य परिचारिका संघटना आंदोलनाच्या पवित्र्यात

Maharashtra State Nurses Association : परिचारिकांच्या प्रलंबित मागण्यासाठी महाराष्ट्र राज्य परिचारिका संघटना आंदोलनाच्या पवित्र्यात

नांदेड, करियर
नांदेड| परिचारिका संवर्गाच्या प्रलंबीत मागणी संधर्भात महाराष्ट्र राज्य परिचारिका संघटना शाखा नांदेड च्या वतीने डॉ. शंकराराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय विष्णुपुरी नांदेड येथील अधिष्ठाता डॉ. सुधीर देशमुख आणि जिल्हाधिकारी यांना काम बंद आंदोलनाचे (Maharashtra State Nurses Association in the mood of protest for pending demands of nurses) निवेदन देण्यात आले. तसेच रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. कापसे व तसेच रुग्णालयाच्या आशिसेविका अल्का जाधव यांना देखील काम बंद आंदोलनाचे निवेदन देण्यात आले. बऱ्याच दिवसांपासून परिचारिकांच्या मागणीबाबत परिचारिका संघटना वेळो वेळी निवेदन देत असून, देखील प्रशासनाकडून आतापर्यंत त्यावर काहीच तोडगा न निघणाल्याने नाविलाजास्तव परिचारिका संघटना मागणी पूर्ण करण्यासाठी काम बंद आंदोलनाच्या पवित्रा घेणार आहे. याबाबतचे निवेदन देताना संघटनेचे पदाधिकारी वर्...
error: Content is protected !!