Wednesday, May 13

Tag: in the Bhajans of Sant Mirabai

Chandatai Tiwari : संत मीराबाई यांच्या भजनांमध्ये प्रीती आणि भक्ती यांचा अलौकिक संगम – चंदाताई तिवारी -NNL

Chandatai Tiwari : संत मीराबाई यांच्या भजनांमध्ये प्रीती आणि भक्ती यांचा अलौकिक संगम – चंदाताई तिवारी -NNL

नांदेड, मनोरंजन
नांदेड| संत मीराबाई यांच्या भजन रचनेमध्ये प्रीती आणि भक्ती यांचा अलौकिक संगम असून, मध्ययुगीन काळातील त्या श्रेष्ठ संत आहेत. पाचशे वर्षानंतरही मीराबाईंची भजने गाताना स्वर्गसुख प्राप्त होते. असे गौरवोद्गार संगीत नाटक अकादमी पुरस्कार प्राप्त सुप्रसिद्ध भारुड गायिका चंदाताई तिवारी यांनी स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठात काढले. विद्यापीठातील ललित व प्रयोगजीवी कला संकुलात संत मीराबाई यांच्या ५२५ व्या जयंतीच्या निमित्ताने संगीत नाटक अकादमी यांच्या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या दोन दिवसीय कार्यशाळेत सुप्रसिद्ध भारुड गायिका चंदाताई तिवारी यांनी मार्गदर्शन केले. गायन, वादन, नृत्य आणि नाट्य यांच्या साह्याने विद्यार्थ्यांना सहभागी करून घेत संत मीराबाई यांच्या अभंगांशी एकजीव करत चंदाताई तिवारी यांनी प्रशिक्षण दिले. नृत्यांगना संध्या साखी, उमराव वागज, रामचंद्र सुतार यांनी त्यांची सोब...
error: Content is protected !!