Saturday, May 16

Tag: In a property dispute in Biloli

Biloli Murder ; बिलोलीत संपत्तीच्या वादात; भावानेच केला भावाचा खून

Biloli Murder ; बिलोलीत संपत्तीच्या वादात; भावानेच केला भावाचा खून

क्राईम, नांदेड
बिलोली, गोविंद मुंडकर। येथील आंबेडकर नगरात राहणाऱ्या दोन सख्ख्या भावात संपत्तीच्या कारणावरून वाद होऊन लहान भावाने मोठ्या भावाचा खून केल्याची घटना बुधवारी मध्यरात्रीच्या सुमारास घडली.याबाबत बिलोली पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत सविस्तर वृत्तांत असा की, बिलोली शहरातील आंबेडकर नगर येथे राहणाऱ्या लाखे परिवारात संपत्तीच्या कारणावरून अनेक दिवसापासून वाद असल्याचे समोर आले आहे. या वादातून दोन भावात वैमनस्य पसरले आणि त्याचे रूपांतर खुनात झाल्याचे प्रथम दर्शनी तपासात पुढे आले आहे. आंबेडकर वसाहतीत सांस्कृतिक कार्यक्रम सुरू असताना लहान भावाने मोठ्या भावाचा अज्ञात इसमाने खून केल्याची बाब कळविले. वस्तीतील लोकांच्या माहितीवरून पोलिसांनी अधिक तपास केला असता भावानेच भावाचा संपत्तीच्या कारणावरून खून केल्याची बाब प्रथमदर्शनी समोर आलेली आहे. लहान भावाने छातीवर चाकूने मारून खून केल्य...
error: Content is protected !!