Monday, June 29

Tag: Immediately transfer corrupt deputy engineer Kavale; Shiv Sena’s taluka chief Dive Patil

Corrupt deputy engineer ; भ्रष्ट उपअभियंता कावळे यांची तात्काळ बदली करा; शिवसेनेचे तालुका प्रमुख दिवसे पाटील

Corrupt deputy engineer ; भ्रष्ट उपअभियंता कावळे यांची तात्काळ बदली करा; शिवसेनेचे तालुका प्रमुख दिवसे पाटील

नांदेड, राजकीय
किनवट, परमेश्वर पेशवे। किनवट येथील जिल्हा परिषद बांधकाम उपविभाग कार्यालयातील अभियंता एस एस कावळे यांच्या विरोधात अनेक तक्रारी असून गोकुंदा बोधडी बु, नंदगाव, घोटी,बेलोरी,निचपूर, भीमपूर, सारखणी अंबाडी कमठला ईत्यादी ग्रामपंचायतमध्ये विविध विकास कामे झालेली नसतानाही त्यांनी बनावट मोजमाप पुस्तिका तयार करून निधी उचलण्यास मान्यता दिली आहे. त्यामुळे बोगस कामांना प्रोत्साहन देणाऱ्या उपअभियंत्याची तात्काळ बदली करावी अशी लेखी तक्रार शिवसेना (उभाटा)गटाचे तालुकाप्रमुख मारोती दिवसे पाटील यांनी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्याकडे केली आहे. तक्रारीत नमूद केले की किनवट येथील जिल्हा परिषद बांधकाम उपविभाग कार्यालयात कार्यरत असलेले उपअभियंता एस एस कावळे यांच्या बोगस कारभाराविरोधात अनेक तक्रारी प्राप्त असून प्रत्यक्षात कामे झालेली नसतानाही त्यांनी कामाच्या मोजमाप पुस्तिका तयार करून निधी उचलण्यास ...
error: Content is protected !!