Wednesday, May 13

Tag: Huzur Sahib Nanded Chatrapati Shiviya Maharaj Terminus – Huzur Sahib Nanded

Special Train ; हुजूर साहिब नांदेड – छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस – हुजूर साहिब नांदेड विशेष गाडीच्या दोन फेऱ्या

Special Train ; हुजूर साहिब नांदेड – छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस – हुजूर साहिब नांदेड विशेष गाडीच्या दोन फेऱ्या

नांदेड, महाराष्ट्र
नांदेड| उन्हाळी सुट्यात होणारी प्रवाशांची गर्दी लक्षात घेवून दक्षिण मध्य रेल्वेने हुजूर साहिब नांदेड  – छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस - हुजूर साहिब नांदेड विशेष गाडी च्या दोन फेऱ्या करण्याचे ठरविले आहे,  ते पुढील प्रमाणे –   1 ) हुजूर साहिब नांदेड  – छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस: गाडी क्रमांक 07059 हुजूर साहिब नांदेड  – छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस विशेष गाडी दिनांक 24 मे 2025 शनिवारी रात्री 23.00 वाजता हुजूर साहिब नांदेड रेल्वे स्थानकावरून सुटेल आणि हि गाडी, पूर्णा, परभणी, मानवत रोड, सेलू, परतूर, औरंगाबाद, लासूर, रोटेगाव, नगरसोल, मनमाड, नासिक रोड, इगतपुरी, कल्याण  मार्गे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे रविवारी दुपारी  14.30 वाजता पोहोचेल.   2) छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस - हुजूर साहिब नांदेड  : गाडी क्रमांक 07060 छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस - हुजूर साहिब नांदेड  विशेष गाडी दि...
error: Content is protected !!