Saturday, May 16

Tag: Honesty of conscientious auto drivers

Honesty of conscientious auto drivers : कर्तव्यदक्ष ऑटो चालकांचा प्रामाणिकपणा ऑटोमध्ये विसरून राहीलेले बॅग व मोबाईल केला परत

Honesty of conscientious auto drivers : कर्तव्यदक्ष ऑटो चालकांचा प्रामाणिकपणा ऑटोमध्ये विसरून राहीलेले बॅग व मोबाईल केला परत

नांदेड, सोशल वर्क
नांदेड| प्रमाणिकपणा हा आजच्या काळात दुर्मिळ होत चाललेला गुण असला तरी, अजुनही समाजामध्ये काही माणसं अशा चारित्र्याची आहेत जी इतरांसाठी आदर्श ठरतात. असाच एक सकारात्मक आणि प्रेरणादायी अनुभव नांदेडमध्ये दिनांक 20 एप्रिल 2025 रोजी रविवार सकाळी 11:30 वाजता घडला. टायगर ऑटोरिक्षा चालक संघटना चे सदस्य रिक्षाचालक विलास आनेराव ( रा. पांडुरंग नगर नांदेड) हे ऑटो रिक्षा चालक आपल्या दररोजच्या प्रमाणे प्रवासी घेऊन जात होते. त्यांच्याच रिक्षामध्ये प्रवासी ताराबाई कुऱ्हाडे व त्यांचे पती हे दोघे दापत्य हिंगोली गेट ते मस्तानपुरा प्रवास करत होते. मस्तानपुरा येथे उतरल्यावर त्यांच्या लक्षात आले आपली बॅग व मोबाईल रिक्षामध्येच विसरून गेली आहे. या घाबरणाऱ्या परिस्थितीत त्वरित त्यांचे नातेवाईक गजानन कट्टे चौफाळा यांना फोन केला त्यांनी लगेच फोनवर संपर्क केला विलास अनेराव यांनी फोन उचलला हो आपला मोबाईल व बॅग माझ...
error: Content is protected !!