Wednesday, May 13

Tag: held a review meeting

जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संगीता देशमुख यांनी घेतली जिल्ह्यातील आरोग्य अधिकारी कर्मचाऱ्यांची आढावा बैठक -NNL

जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संगीता देशमुख यांनी घेतली जिल्ह्यातील आरोग्य अधिकारी कर्मचाऱ्यांची आढावा बैठक -NNL

Blog, आरोग्य, नांदेड
नांदेड | आज दि.20 ऑगस्ट रोजी यशवंतराव चव्हाण सभागृह, जिल्हा परिषद नांदेड येथे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संगीता देशमुख मॅडम यांच्या अध्यक्षतेखाली नांदेड जिल्ह्यातील सर्व तालुका आरोग्य अधिकारी व सर्व वैद्यकीय वैद्यकीय अधिकारी यांचे आढावा बैठक घेण्यात आली. डॉ. संगीता देशमुख मॅडम यांनी विविध कामकाजाविषयी सविस्तर आढावा घेतला. माता बाल संगोपन, हाय रिस्क मता, कायाकल्प, सुमन, कुष्ठरोग, क्षयरोग संसर्गजन्य व असंसर्गजन्य आजार, राष्ट्रीय किटक रोग नियंत्रण कार्यक्रम, लसीकरण डीएचआयएस, 2 (DHIS2) रिपोर्टिंग, स्टेट हेल्थ आईशी ब्युरो महाराष्ट्र ज्या पोस्ट सोशल मीडियावर पोस्ट केल्या जातील त्यांना लाईक शेअर व सबस्क्राईब करणे याविषयी चर्चा करण्यात आली. तसेच महाआरोग्य आय इ सी नांदेड नावाने फेसबुक पेज तयार करण्यात आले आहे. यावर चर्चा झाली. मंकी बॉक्स या आजाराचा प्रसार, घ्यावयाची काळजी, प्रतिबंध नियंत्रण, उप...
error: Content is protected !!