Browsing: Heavy rains in Kamareddy district disrupt traffic

येल्लारेड्डी/कामारेड्डी, अमृत गोजे| कामारेड्डी जिल्ह्यातील येल्लारेड्डी शहरासह संपूर्ण मंडळात मुसळधार पावसाने हाहाकार माजवला आहे. सततच्या पावसामुळे अनेक रस्ते तुटले असून, वाहतूक ठप्प झाली आहे. येल्लारेड्डी शहराबाहेरील…