Friday, May 15

Tag: heavy rain with lightning for an hour

Heavy rain ; हिमायतनगरसह परिसरात चक्रीवादळ सदृश्य वातावरण विजांच्या कडकडाटासह तासाभर जोरदार पाऊस

Heavy rain ; हिमायतनगरसह परिसरात चक्रीवादळ सदृश्य वातावरण विजांच्या कडकडाटासह तासाभर जोरदार पाऊस

नांदेड, महाराष्ट्र, व्हिडीओ
हिमायतनगर,अनिल मादसवार। शहर व तालुका परिसरात सोमवारी सायंकाळी सात वाजताच्या सुमारापासून चक्रीवादळ सदृश्य वातावरण निर्माण होऊन जोरदार पावसाला सुरुवात झाली आहे, यामुळे सर्वसामान्य नागरिकांची एकच धावपळ झाली असून, अनेकांच्या घरावर टिनपत्रे उडून गेली आहेत, तर शेकडो झाडे जमीनदोस्त झाली असून, वाऱ्यासह विजांचा कडकडाट आणि जोरदार पाऊस सुरू असल्याने शेतकऱ्यांसह सर्वसामान्य नागरिक धास्तावले आहेत. एकूणच मृग नक्षत्र लागल्याच्या दिवसापासून सायंकाळी वादळी वारे विजांचा कडकडाट, पावसाची धुंवाधार, चक्रीवादळा सारख्या परिस्थितीमुळे अनेकांच्या उरात धडकी भरली होती असे चित्र तासाभरापासून सुरू आहे, 7 वाजता सुरू झालेल्या वादळी वारे व विजांचा कडकडात सुरू असल्याने शेतकऱ्यांसह सर्वसामान्य नागरिकांचे मोठे नुकसान होण्याची भीती देखील व्यक्त केली जात आहे. हिमायतनगर तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांनी मृगाचा पाऊस वेळ...
error: Content is protected !!