Thursday, May 14

Tag: Health check-up camp

Health camp : काळेश्वर येथे आरोग्य तपासणी शिबिर संपन्न

Health camp : काळेश्वर येथे आरोग्य तपासणी शिबिर संपन्न

नांदेड, आरोग्य
नांदेड| मुख्यमंत्री सहायता निधी व धर्मदाय रुग्णालय मदत कक्ष जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड  व यशोसाई हॉस्पिटल तसेच काळेश्वर मंदिर संस्थान यांच्या संयुक्त विद्यमाने काळेश्वर मंदिर  परिसरात आज मोफत आरोग्य तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले होते. या शिबिरामध्ये नांदेडचे सुप्रसिद्ध न्यूरोसर्जन डॉ. ऋतुराज जाधव, अस्थिरोग तज्ञ डॉ. देवेंद्र  पालीवाल, भीषक तज्ञ डॉ. रोहन ढसे, फिजिओथेरपिस्ट डॉ. विजय भारतीया, शल्यचिकित्सक डॉ. सागर कोटलवार व त्यांचा सर्व चमू  होता. तसेच जिल्हास्तरीय मुख्यमंत्री सहायता कक्षाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. चंद्रकांत मुंडे, समाजसेवा अधीक्षक गजानन वानखेडे उपस्थित होते.  यावेळी 206   रुग्णांची तपासणी करून औषधोपचार करण्यात आले.  प्रारंभी काळेश्वर मंदिर संस्थानचे  सचिव शंकरराव हंबर्डे, कोषाध्यक्ष उत्तमराव हंबर्डे, विश्वस्त धारोजी हंबर्डे,बालाजीराव हंबर्डे, सतीश भेंडेकर, गणेश  ढन...
Health check-up camp : आदिवासी आश्रमशाळेवर डॉ संगीता देशमुख जिल्हा आरोग्य अधिकारी यांची भेट; आरोग्य तपासणी शिबीर

Health check-up camp : आदिवासी आश्रमशाळेवर डॉ संगीता देशमुख जिल्हा आरोग्य अधिकारी यांची भेट; आरोग्य तपासणी शिबीर

आरोग्य, नांदेड
भोकर| आज दिनांक , १९ जुलै २०२५ रोज शनिवारी, भोकर तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र भोसी, उपकेंद्र पांडुरना अंतर्गत मौजे साळवाडी येथील आदिवासी आश्रमशाळेतील मुला-मुलीच्या आरोग्य तपासणी शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. जिल्हा परिषद नांदेड येथील जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ संगीता देशमुख मॅडम यांनी पांडूरना गावातील, आश्रम शाळेत भेट देऊन पाहणी केली व तेथील मुला-मुलींचे आरोग्य तपासणी शिबीर भेट देऊन मुला मुलींना. आरोग्य विषयावर व पावसाळ्यात आरोग्यासाठी घ्यावयाची दक्षता, साफसफाईवर विशेष लक्ष देण्यासाठी सांगितले. राष्ट्रीय किटक जन्य रोग नियंत्रण कार्यक्रम अंतर्गत, डेंग्यू, हिवताप, हत्तीरोग व डासा मार्फत होणारे आजार या बदल माहिती, आठवड्यातून एक दिवस कोरडा दिवस पाळण्याचे महत्व सांगितले, डास, गप्पी मासे यांचे विद्यार्थी यांना प्रात्यक्षिक दाखविले. आश्रमशाळेतील साठवण हौद येथे गप्पी मासे सोडण्यात आले. ...
error: Content is protected !!