Wednesday, May 13

Tag: Hadgaon taluka revenue administration’s action only against the target

Hadgaon taluka revenue administration : हदगांव तालूका महसूल प्रशासनाची कारवाई तहसिल गौणखनिज विभागची केवळ टार्गेटपुरतीच का..?

Hadgaon taluka revenue administration : हदगांव तालूका महसूल प्रशासनाची कारवाई तहसिल गौणखनिज विभागची केवळ टार्गेटपुरतीच का..?

नांदेड, क्राईम
हदगांव, शेख चांदपाशा| हदगांव तालुक्याच अवैध रेतीच उपसा आणि चोरटी वाहतूक प्रचंड प्रमाणांत सर्रास सुरू आहे. तहसील स्तरावरील पथकांकडून या विरोधात मोहीम राबविण्यात येत असल्याचे सांगितले जात असले तरी वर्षभरात अवैध रेती उत्खनन आणि वाहतुकीच्या केवळ 13 कारवाया करण्यात आल्या. 10 वाळूच्या व 3 मुरुम अश्या 13 दंडामक कारवाई करण्यात आलेली असून, या चालू आर्थिक वर्षात असल्याची माहीती मिळाली. त्यातील किती प्रकरणांत फौजदारी कारवाई करण्यात आली या याबाबत स्पष्ट माहिती देण्यात येत नाही. आकडेवारीचे अवलोकन केले असता मुळात हदगांव तालुक्यात रेती तस्करीचा सुरू असलेला गोरखधंदा पाहता महसूल प्रशासनाची कारवाई (Hadgaon taluka revenue administration) केवळ टार्गेटपुरतीच असल्याचे स्पष्ट होत आहे. जिल्हा प्रशासनाकडून हदगाव तहसिल विभागाच्यगौनखनिज चालू अर्थिक वर्षात वसुलीचे कितीचे टार्गेट देण्यात आले आहे. स्थानिय प्रशासन द्...
error: Content is protected !!