Thursday, May 14

Tag: Gurupournima program from 20

Bhimashankarlinga Shivacharya Mahaswamiji’s  | भीमाशंकरलिंग शिवाचार्य महास्वामीजी यांचा गुरुपोर्णिमा कार्यक्रम 20 पासून – NNL

Bhimashankarlinga Shivacharya Mahaswamiji’s | भीमाशंकरलिंग शिवाचार्य महास्वामीजी यांचा गुरुपोर्णिमा कार्यक्रम 20 पासून – NNL

नांदेड
नांदेड| उत्तराखंडमधील ओखीमठ येथील जगद्गुरु भीमाशंकरलिंग शिवाचार्य महास्वामीजी यांचा 52 वा गुरुपोर्णिमा कार्यक्रम नवीन नांदेड, गोपाळचावडीमधील भीमाशंकरनगर येथील श्री गुरु दशमुख आश्रम येथे दि. 20 व 21 जुलै असे दोन दिवस होणार आहेत. यामध्ये संगीतयुक्त इष्टलिंग महापूजा, धर्मसभा आणि महाप्रसाद होणार आहे. श्री गुरु दशमुख आश्रम सद्भक्त मंडळी आणि भीमाशंकर गृहनिर्माण संस्था यांनी एका पत्रकात ही माहिती दिली. शनिवार, दि. 20 जुलै रोजी सकाळी दहा ते दोन या वेळेत होमहवन व दीक्षा कार्यक्रम होणार आहे. रविवारी, दि. 21 रोजी सकाळी 8 ते 12 या वेळेत संगीतयुक्त इष्टलिंगपूजा, दुपारी बारा वाजता श्री संगमेश्‍वर गुरुकुलचे उद्घाटन, त्यानंतर धर्मसभा आणि देशातील गणमान्य मान्यवरांचा सत्कार केला जाणार आहे. तर दुपारी दोन ते सहा या वेळेत महाप्रसाद व दर्शन हे कार्यक्रम होणार आहेत. तरी, भाविकांनी या कार्यक्रमांचा लाभ घ्या...
error: Content is protected !!