Thursday, May 21

Tag: Government hostel admission

Government hostel : इतर मागास बहुजन कल्याण विभागांतर्गत बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी शासकिय वसतिगृह प्रवेश

Government hostel : इतर मागास बहुजन कल्याण विभागांतर्गत बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी शासकिय वसतिगृह प्रवेश

करियर, नांदेड
नांदेड| इतर मागास बहुजन कल्याण विभागाअंतर्गत लातूर प्रादेशिक विभागातील लातूर, धाराशिव, नांदेड व हिंगोली जिल्ह्यातील इतर मागास प्रवर्ग, विमुक्त जाती, भटक्याजमाती व विशेष मागास प्रवर्गातील 12 वी उत्तीर्ण झालेल्या मुला-मुलींचे शासकिय वसतिगृहात प्रवेशित विद्यार्थ्यांना सर्व सोई-सुविधा मोफत पुरविण्यात येतात. तसेच ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार व पंडीत दिनदयाल उपाध्याय स्वयंम योजनेंतर्गत भोजनभत्ता व निवासभत्ता पुरविण्यात येतो. सन 2025-26 साठी शासकिय वसतिगृह, ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार व पंडीत दिनदयाल उपाध्याय स्वयंम या योजनेतंर्गत व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी प्रवेश अर्ज 1 ते 18 सप्टेंबर 2025 पर्यंत ऑनलाईन पध्दतीने https://hmas.mahait.org या संकेतस्थळावर स्विकारले जाणार आहेत. संबंधित जिल्हास्तरावरील वसतिगृहात प्रवेशाबाबत इच्छुक विद्यार्थ्यांनी https://hmas.mahait.org या सं...
error: Content is protected !!