Monday, May 18

Tag: from the six accused

Two iron daggers were seized from the six accused : सहा आरोपीकडून दोन लोखंडी खंजर ताब्यात -NNL

Two iron daggers were seized from the six accused : सहा आरोपीकडून दोन लोखंडी खंजर ताब्यात -NNL

नांदेड, क्राईम
नांदेड| नांदेड ग्रामीण पो.स्टे. येथे शस्त्र अधिनियम व महाराष्ट्र पोलीस कायदा गुन्हयातील सहा आरोपी कडून दोन लोखंडी खंजर ताब्यात घेण्यात आले असून, त्यांच्यावर कलम 68,69 म.पो.का. प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत सविस्तर वृत्त असे कि, अबिनाश कुमार, पोलीस अधिक्षक नांदेड, यांनी ऑपरेशन फ्लश आउट अंतर्गत रेकॉर्ड वरील व हिस्ट्रीशीट आरोपो चेक करणे बाबत आदेश दिले होते. त्या अनुषंगाने मा. सुशीलकुमार नायक साहेब, उप विभागीय पोलीस अधिकारी, उप विभाग इतवारा, नांदेड व पोलीस निरीक्षक ओमकांत चिंचोलकर यांचे मार्गदर्शनाखाली पो.स्टे. नांदेड ग्रामीण हद्दित सकाळी 04.00 ते 07.00 वाजताचे दरम्यान रेकॉर्डवरील व हिस्ट्रिशीट आरोपी चेक करणेसाठी विशेष मोहिम राबविण्यात आली. 1) संतोष किशन कंधारे वय 21 वर्ष व्यवसाय बेकार रा. नवी आबादी विष्णुपुरी, ता.जि.नांदेड, 2) संघर्ष सुनील पवळे वय 25 वर्ष व्यवसाय बेकार रा....
error: Content is protected !!