Wednesday, May 13

Tag: from Nanded to OBC activist Laxman Hakke

ओबीसी आंदोलक लक्ष्मण हक्के यांना नांदेडमधून ओबीसी समाजाचा वाढता पाठिंबा -NNL

ओबीसी आंदोलक लक्ष्मण हक्के यांना नांदेडमधून ओबीसी समाजाचा वाढता पाठिंबा -NNL

नांदेड
नांदेड। ओबीसी आंदोलक लक्ष्मण हक्के यांना नांदेड शहर व ग्रामीण भागामधून ओबीसी बांधवांचा मोठा पाठिंबा मिळत आहे. जि. जालना ता. अंबड वडीगोद्री येथे उपोषणास बसलेले ओबीसी भटक्या विमुक्त जाती, जमातीचे कार्यकर्ते प्रा. लक्ष्मणराव हाके व नवनाथ वाघमारे यांच्या उपोषणाची दखल घेउन त्यांच्या मागण्या त्वरित मान्य करावे व अन्य मागण्यांसाठी नांदेड जिल्ह्यातील ओबीसी बांधवांनी बुधवारी जिल्हाधिकारी अभिजीत राउत यांच्या मार्फत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना निवेदन देण्यात आले. लक्ष्मण हक्के यांनी वडीगोद्री येथे ओबीसी आरक्षण बचावासाठी आमरण सुरू केले आहे.या आंदोलनाला मराठवाड्यातुन मोठा पाठिंबा मिळतोय.नांदेड मध्ये देखील ओबीसी बांधव यांनी हक्के यांना पाठिंबा देत जिल्हाधिकारी कार्यालया समोर आंदोलन केले.सकल ओबीसी बांधवांनी जिल्हाधिकारी कार्यालया समोर एकत्र येत घोषणाबाजी करत हे आंदोलन केले. यावेळी जिल्हाधिकारी अभिजि...
error: Content is protected !!