Wednesday, May 13

Tag: from 06 teams in Nanded district

Nanded police action: नांदेड जिल्हयातील 06 पथकाकडुन अवैध धंदयावर एकुण 25 केसेस दाखल -NNL

Nanded police action: नांदेड जिल्हयातील 06 पथकाकडुन अवैध धंदयावर एकुण 25 केसेस दाखल -NNL

नांदेड, क्राईम
नांदेड। पोलीस उप महानिरीक्षक, शहाजी उमाप यांनी नांदेड परीक्षेत्रातील चारही जिल्हयातील पोलीस अधिक्षक यांना दिनांक 14/08/2024 रोजी त्यांचे जिल्हयात अवैध धंद्दयावर कार्यवाही करुन अवैध धंदे करणायाचे समुळ उच्याटन करण्याकरीता आरोपी विरुध्द कार्यवाही करण्यासाठी पथक नेमण्याचे आदेश दिलेले होते. त्यावरुन मा. श्री अबिनाश कुमार, पोलीस अधिक्षक, नांदेड जिल्हा यांनी नांदेड जिल्हयात अवैध धंदयावर कार्यवाही करण्यासाठी एकुण 06 पथक तयार करुन त्यांना नांदेड जिल्हयात चालनारे अवैध्द धंदयावर कार्यवाही करण्याचे आदेश दिले होते. सदर पथकातील अधिकारी व अमलदार यांनी दिनांक 18/08/2024 ते 22/08/2024 रोजी दरम्यान नांदेड जिल्हयात अवैध दारु विक्रीचे 11 केसेस करुन 14 आरोपी कडुन 3,01,350/- रुपयाचो मुद्देमाज जप्त, अवैध रेती वाहतुक करणारे एकुण 4 केसेस करुन 5 आरोपी कडुन 40,86,000/- रुपयाचा मुद्देमाल जप्त केला. अवैध तंबाखु ...
error: Content is protected !!